Jump to content

"सईदुद्दीन डागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
* पुणे महापालिकेतर्फे बालगंधर्व पुरस्कार (२६ जून २०१६)
* पुणे महापालिकेतर्फे बालगंधर्व पुरस्कार (२६ जून २०१६)
* पुण्याच्या [[गानवर्धन]] संस्थेतर्फे गायिका [[सुहासिनी कोरटकर]] यांनी पुरस्कृत केलेला पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या नावाचा ’संगीतभूषण पुरस्कार’. (२७-२-२०१६)
* पुण्याच्या [[गानवर्धन]] संस्थेतर्फे गायिका [[सुहासिनी कोरटकर]] यांनी पुरस्कृत केलेला पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या नावाचा ’संगीतभूषण पुरस्कार’. (२७-२-२०१६)
* पी.एन. गाडगीळ सराफ यांच्याकडून ‘रसिकाग्रणी दाजीकाका गाडगीळ पुरस्कार’ (जानेवारी २०१७)

१७:३५, २० जानेवारी २०१७ ची आवृत्ती

सईदुद्दीन डागर (जन्म : इ.स. १९४४) हे धृपद गाणार्‍या डागर घराण्याचे १९वे वंशज आहेत. याचे वास्तव्य पुणे शहरात असते. त्यांचे चिरंजीव नफीसुद्दीन आणि अनीसुद्दीन हेही धृपद गायक आहेत.

सईदुद्दीन डागर यांना मिळालेले पुरस्कार

  • पुणे महापालिकेतर्फे बालगंधर्व पुरस्कार (२६ जून २०१६)
  • पुण्याच्या गानवर्धन संस्थेतर्फे गायिका सुहासिनी कोरटकर यांनी पुरस्कृत केलेला पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या नावाचा ’संगीतभूषण पुरस्कार’. (२७-२-२०१६)
  • पी.एन. गाडगीळ सराफ यांच्याकडून ‘रसिकाग्रणी दाजीकाका गाडगीळ पुरस्कार’ (जानेवारी २०१७)