Jump to content

"राष्ट्रगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Russian national anthem at Medvedev inauguration 2008.ogg|thumb|इ.स. २००८ साली [[क्रेमलिन]] येथे [[रशिया|रशियन]] पंतप्रधान व्लादिमीर मेद्वेदेव यांच्या शपथविधीप्रसंगी वाजवल्या जाणाऱ्या राष्ट्रगीताच्या पार्श्वसंगीतावरील चलचित्रण]]

'''राष्ट्रगीत''' हे एखाद्या [[देश|देशाच्या]] इतिहास, परंपरा किंवा लोकांनी झुंजलेल्या संघर्षाचे स्फूर्तिदायक वर्णन करणारे व देशाच्या शासनाने अधिकृत राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिलेले अथवा सार्वजनिक समारंभांमध्ये लोकांद्वारे गायले/वाजवले जाणारे गीत असते. आपल्या भारत देशाला दोन राष्ट्रगीते आहेत. १) जनगणमन २) वंदे मातरम --[[सदस्य:स्वरांगी|स्वरांगी]] ([[सदस्य चर्चा:स्वरांगी|चर्चा]]) १७:४५, १४ मार्च २०१५ (IST)
'''राष्ट्रगीत''' हे एखाद्या [[देश|देशाच्या]] इतिहास, परंपरा किंवा लोकांनी झुंजलेल्या संघर्षाचे स्फूर्तिदायक वर्णन करणारे व देशाच्या शासनाने अधिकृत राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिलेले अथवा सार्वजनिक समारंभांमध्ये लोकांद्वारे गायले/वाजवले जाणारे गीत असते. आपल्या भारत देशाला दोन राष्ट्रगीते आहेत. १) जनगणमन २) वंदे मातरम.

जनगणमन हे गीत नेहरूंच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांनी निवडले आणि जवाहरलालांनी ते लोकसभेतून मंजूर करवून घेतले. वंदे मातरम्‌ हे राष्ट्रगीत व्हावे अशी त्याकाळी बहुसंख्य लोकांची इच्छा होती, आणि तशी ती आजही आहे.

जनगणमन हे गीत कार्यक्रमाच्या आधी वाजवले/गायले जाते आणि वंदे मातरम हे शेवटी. जाही्र सभेच्या शेवटी वंदे मातरम गाण्याची प्रथा [[विष्णू दिगंबर पलुसकर]] यांनी सुरू केली.

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१५:३८, १७ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

इ.स. २००८ साली क्रेमलिन येथे रशियन पंतप्रधान व्लादिमीर मेद्वेदेव यांच्या शपथविधीप्रसंगी वाजवल्या जाणाऱ्या राष्ट्रगीताच्या पार्श्वसंगीतावरील चलचित्रण

राष्ट्रगीत हे एखाद्या देशाच्या इतिहास, परंपरा किंवा लोकांनी झुंजलेल्या संघर्षाचे स्फूर्तिदायक वर्णन करणारे व देशाच्या शासनाने अधिकृत राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिलेले अथवा सार्वजनिक समारंभांमध्ये लोकांद्वारे गायले/वाजवले जाणारे गीत असते. आपल्या भारत देशाला दोन राष्ट्रगीते आहेत. १) जनगणमन २) वंदे मातरम.

जनगणमन हे गीत नेहरूंच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांनी निवडले आणि जवाहरलालांनी ते लोकसभेतून मंजूर करवून घेतले. वंदे मातरम्‌ हे राष्ट्रगीत व्हावे अशी त्याकाळी बहुसंख्य लोकांची इच्छा होती, आणि तशी ती आजही आहे.

जनगणमन हे गीत कार्यक्रमाच्या आधी वाजवले/गायले जाते आणि वंदे मातरम हे शेवटी. जाही्र सभेच्या शेवटी वंदे मातरम गाण्याची प्रथा विष्णू दिगंबर पलुसकर यांनी सुरू केली.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: