"तुरुंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
==महाराष्ट्रील मध्यवर्ती तुरुंग असलेली शहरे==
==महाराष्ट्रील मध्यवर्ती तुरुंग असलेली शहरे==
* अमरावती
* अमरावती
* औरंगाबाद (हर्सूल)
* कोल्हापूर (कोळंबा)
* [[ठाणे मध्यवर्ती तु्रुंग|ठाणे]]
* [[ठाणे मध्यवर्ती तु्रुंग|ठाणे]]
* तळोजा (खारघर, नवी मुंबई)
* नागपूर
* नाशिक रोड
* पुणे (येरवडा)
* पुणे (येरवडा)
* मुंबई (आर्थर रोड)
* मुंबई (आर्थर रोड)



==पहिल्या वर्गाचे जिल्हा तुरुंग==
* अकोला
* कल्याण
* चंद्रपूर
* धुळे
* नाशिक (बालतुरुंग)
* बुलढाणा
* भंडारा
* यवतमाळ
* रत्‍नागिरी
* वर्धा

==दुसर्‍या वर्गाचे जिल्हा तुरुंग==
अलिबाग, अहमदनगर, उस्मानाबाद, जळगाव, नांदेड, परभणी बीड, बुलढाणा, भायखळा, येरवडा (महिला तुरुंग), विसापूर, सांगली, सातारा, सावंतवाडी, सोलापूर.

==तिसर्‍या वर्गाचे जिल्हा तुरुंग==
* जे.जे. हॉस्पिटल (भायखळा-मुंबई)
* कोल्हापूर जिल्हा तुरुंग

==पहिल्या वर्गाचे खुले तुरुंग==
* पैठणचा खुला तुरुंग
* येरवडा-पुणे येथील खुला तुरुंग

==दुसर्‍या वर्गाचे खुले तुरुंग==
* औरंगाबाद खुला तुरुंग

==कैद्यांसाठी खुली वसाहत==
* आटपाडी (सांगली जिल्हा)



==उपतुरुंग==
==उपतुरुंग==

* तळोजा





१५:२५, १२ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

अपराधी माणसाला त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी न्यायालयाने दिलेली बंदीवासाची शिक्षा भोगण्याच्या जागेला तुरुंग म्हणतात. तुरुंगाभोवती सहसा भेद न करता येणार्‍या एकामागे एक अशा दोन दगडी तटबंद्या असतात. आतील भागात कैद्यांना ठेवण्यासाठी कोठड्या असतात.

अन्य शब्द

तुरुंगाला बंदीशाळा, कारागृह, कैदखाना, बंदीखाना, जेल, प्रिझन असे अनेक शब्द आहेत.

महाराष्ट्र राज्यात नऊ मध्यवर्ती तुरुंग, ३१ जिल्हा तुरुंग, १३ खुले तुरुंग, १७२ उपतुरुंग आणि एक खुली वसाहत आहे.

महाराष्ट्रील मध्यवर्ती तुरुंग असलेली शहरे

  • अमरावती
  • औरंगाबाद (हर्सूल)
  • कोल्हापूर (कोळंबा)
  • ठाणे
  • तळोजा (खारघर, नवी मुंबई)
  • नागपूर
  • नाशिक रोड
  • पुणे (येरवडा)
  • मुंबई (आर्थर रोड)


पहिल्या वर्गाचे जिल्हा तुरुंग

  • अकोला
  • कल्याण
  • चंद्रपूर
  • धुळे
  • नाशिक (बालतुरुंग)
  • बुलढाणा
  • भंडारा
  • यवतमाळ
  • रत्‍नागिरी
  • वर्धा

दुसर्‍या वर्गाचे जिल्हा तुरुंग

अलिबाग, अहमदनगर, उस्मानाबाद, जळगाव, नांदेड, परभणी बीड, बुलढाणा, भायखळा, येरवडा (महिला तुरुंग), विसापूर, सांगली, सातारा, सावंतवाडी, सोलापूर.

तिसर्‍या वर्गाचे जिल्हा तुरुंग

  • जे.जे. हॉस्पिटल (भायखळा-मुंबई)
  • कोल्हापूर जिल्हा तुरुंग

पहिल्या वर्गाचे खुले तुरुंग

  • पैठणचा खुला तुरुंग
  • येरवडा-पुणे येथील खुला तुरुंग

दुसर्‍या वर्गाचे खुले तुरुंग

  • औरंगाबाद खुला तुरुंग

कैद्यांसाठी खुली वसाहत

  • आटपाडी (सांगली जिल्हा)



उपतुरुंग