"तुरुंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
==अन्य शब्द== |
==अन्य शब्द== |
||
तुरुंगाला बंदीशाळा, कारागृह, कैदखाना, बंदीखाना, जेल, प्रिझन असे अनेक शब्द आहेत. |
तुरुंगाला बंदीशाळा, कारागृह, कैदखाना, बंदीखाना, जेल, प्रिझन असे अनेक शब्द आहेत. |
||
महाराष्ट्र राज्यात नऊ मध्यवर्ती तुरुंग, ३१ जिल्हा तुरुंग, १३ खुले तुरुंग, १७२ उपतुरुंग आणि एक खुली वसाहत आहे. |
|||
==महाराष्ट्रील मध्यवर्ती तुरुंग असलेली शहरे== |
|||
* अमरावती |
|||
* [[ठाणे मध्यवर्ती तु्रुंग|ठाणे]] |
|||
* पुणे (येरवडा) |
|||
* मुंबई (आर्थर रोड) |
|||
==उपतुरुंग== |
|||
* तळोजा |
|||
[[वर्ग:अवर्गीकृत]] |
[[वर्ग:अवर्गीकृत]] |
१४:२९, १२ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अपराधी माणसाला त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी न्यायालयाने दिलेली बंदीवासाची शिक्षा भोगण्याच्या जागेला तुरुंग म्हणतात. तुरुंगाभोवती सहसा भेद न करता येणार्या एकामागे एक अशा दोन दगडी तटबंद्या असतात. आतील भागात कैद्यांना ठेवण्यासाठी कोठड्या असतात.
अन्य शब्द
तुरुंगाला बंदीशाळा, कारागृह, कैदखाना, बंदीखाना, जेल, प्रिझन असे अनेक शब्द आहेत.
महाराष्ट्र राज्यात नऊ मध्यवर्ती तुरुंग, ३१ जिल्हा तुरुंग, १३ खुले तुरुंग, १७२ उपतुरुंग आणि एक खुली वसाहत आहे.
महाराष्ट्रील मध्यवर्ती तुरुंग असलेली शहरे
- अमरावती
- ठाणे
- पुणे (येरवडा)
- मुंबई (आर्थर रोड)
उपतुरुंग
- तळोजा