"अपर्णा सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अपर्णा सेन या एक बंगाली-हिंदी चित्रपट अभिनेत्री असून दिग्दर्शक...
(काही फरक नाही)

१६:३५, ११ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

अपर्णा सेन या एक बंगाली-हिंदी चित्रपट अभिनेत्री असून दिग्दर्शक आणि पटकथालेखकही आहेत. १९६१मध्ये आलेला ‘तीन कन्या’ हा त्यांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट सत्यजित राय यांनी बनवला होता. ‘३६ चौरंगी लेन’ आणि ‘मिस्टर मिस्टर अॅन्ड मिसेस अय्यर या त्यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाला त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-स्वर्ण कमळ पुरस्कार मिळले.


पुरस्कार

  • स्वर्ण कमळ पुरस्कार
  • पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार. (२०१७)