"अंजली जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. अंजली जोशी या एक मराठी लेखिका आहेत. |
डॉ. अंजली जोशी या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी डॉ. अल्बर्ट एलिस यांनी मुळापासून विकसित केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या अनुषंगाने संशोधन करून पीएच.डी. ही पदवी संपादन केली आहे. |
||
==अंजली जोशी यांनी लिहिलेली पुस्तके== |
==अंजली जोशी यांनी लिहिलेली पुस्तके== |
२२:२७, ८ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
डॉ. अंजली जोशी या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी डॉ. अल्बर्ट एलिस यांनी मुळापासून विकसित केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या अनुषंगाने संशोधन करून पीएच.डी. ही पदवी संपादन केली आहे.
अंजली जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
- अल्बर्ट एलिस : विचारदर्शन (सहलेखक - कि.मो. फडके)
- Enhancement Of Intelligence Through Play (सहलेखिका - डॉ. उषा खिरे)
- किल्ले शिवनेरी
- झाले मोकळे आकाश (सहलेखिका - कल्याणी भागवत)
- मराठयांच्या इतिहासाची साधने - रा. का.ना. साने ह्यांचे वसंत व्याख्यानमालेतील १८९६चे व्याख्यान (सहलेखिका - डॉ. विद्यागौरी टिळक)
- मी अल्बर्ट एलिस (व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी)
- Life After Dark : Memoirs of an Artist and Tapestry Designer (अनुवादित; मूळ मराठी लेखक प्रभाकर नाईक-साटम)
- विरंगी मी विमुक्त मी (ललितलेखसंग्रह; या पुस्तकाला अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे.)
- विवेकी पालकत्व
- संगीत शारदा : एक वाङ्मयीन घटना
- सायलेंट स्प्रिंग आणि त्यानंतर... (निसर्गविषयक)
डॉ. अंजली जोशी यांना मिळालेले पुरस्कार
- अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा विशेष पुरस्कार