"पागोटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: संस्कृतमध्ये ज्याला उष्णीष म्हणतात, त्याला्च मराठीत पागोटे म्ह... |
(काही फरक नाही)
|
१६:३३, ७ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
संस्कृतमध्ये ज्याला उष्णीष म्हणतात, त्याला्च मराठीत पागोटे म्हणतात. उष्णीष म्हणजे मस्तकाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बांधावयाचे वेष्टन. कालांतरानं या वेष्टनाला पागोय़े, पटका, फेटा इत्यादी नावे मिळाली. विशिष्ट पद्धतीनी कायम बांधून ठेवलेल्या बसक्या पागोटयाचे पगडी असे नामाभिधान झाले आणि ही पगडी महाजन-संस्कृतीचं अविभाज्य लक्षण होऊन बसली.
(अपूर्ण)