"हरिभाऊ धुंडिराज लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|हरि वामन लिमये}} हरिभाऊ धुडिराज लिमये ऊर्फ हरिभाऊ लिमये हे...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:

हरिभाऊ धुडिराज लिमये ऊर्फ हरिभाऊ लिमये हे एक स्थापत्य पदविकाधारक बांधकाम व्यावसायिक असून लेखकही आहेत.

हरिभाऊ लिमये यांनी आपल्या 'जीवनप्रकाश' कादंबरीवर आधारलेला कौटुंबिक चित्रपट 'याला जीवन ऐसे नाव' हा ५ ओगस्ट २०१६ रोजी पुण्यातील विजयानंद चित्रपटगृहात प्रदर्शित केला. त्याची निर्मिती आणि दिग्दर्शनही हरिभाऊंचे होते.

==हरिभाऊ लिमये यांनी लिहिलेली मराठी पुस्तके==

०१:२५, ४ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

हरिभाऊ धुडिराज लिमये ऊर्फ हरिभाऊ लिमये हे एक स्थापत्य पदविकाधारक बांधकाम व्यावसायिक असून लेखकही आहेत.

हरिभाऊ लिमये यांनी आपल्या 'जीवनप्रकाश' कादंबरीवर आधारलेला कौटुंबिक चित्रपट 'याला जीवन ऐसे नाव' हा ५ ओगस्ट २०१६ रोजी पुण्यातील विजयानंद चित्रपटगृहात प्रदर्शित केला. त्याची निर्मिती आणि दिग्दर्शनही हरिभाऊंचे होते.

हरिभाऊ लिमये यांनी लिहिलेली मराठी पुस्तके

  • जीवनप्रकाश,
  • मला उमजलेली निवडणूक
  • वास्तुप्रकाश
  • विचारप्रकाश