"हरिभाऊ धुंडिराज लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: {{गल्लत|हरि वामन लिमये}} हरिभाऊ धुडिराज लिमये ऊर्फ हरिभाऊ लिमये हे... |
(काही फरक नाही)
|
१९:०९, ३ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
हरि वामन लिमये याच्याशी गल्लत करू नका.
हरिभाऊ धुडिराज लिमये ऊर्फ हरिभाऊ लिमये हे एक स्थापत्य पदविकाधारक बांधकाम व्यावसायिक असून लेखकही आहेत.
हरिभाऊ लिमये यांनी लिहिलेली मराठी पुस्तके
- जीवनप्रकाश,
- मला उमजलेली निवडणूक
- वास्तुप्रकाश
- विचारप्रकाश