Jump to content

"प्रेमा साखरदांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
प्रेमा साखरदांडे (माहेरच्या कामेरकर) या एक मराठी अभिनेत्री होत्या. हिज मास्टर्स व्हॉईस या ध्वनिमुद्रिका बनविणार्‍या कंपनीत रेकॉर्डिस्ट असलेल्या वसंतराव कामेरकर यांच्या त्या कन्या होत.
प्रेमा माधव साखरदांडे (माहेरच्या कामेरकर) या एक मराठी अभिनेत्री आहेत. हिज मास्टर्स व्हॉईस या ध्वनिमुद्रिका बनविणार्‍या कंपनीत रेकॉर्डिस्ट असलेल्या वसंतराव कामेरकर यांच्या त्या कन्या होत.

मुंबईच्या शारदा सदनमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या प्रेमा साखरदांडे यांनी ‘शालेय रंगभूमी’ हे पुस्तक लिहिले आहे.
प्रेमा साखरदांडे यांच्या भगिनी [[ज्योत्स्ना कार्येकर]], [[सुलभा देशपांडे]] आणि आशा दंडवते याही अभिनयक्षेत्रात होत्या.

प्रेमा साखरदांडे यांना दहा भावंडे होती. त्यांच्या भगिनी [[ज्योत्स्ना कार्येकर]], [[सुलभा देशपांडे]], आणि आशा दंडवते याही अभिनयक्षेत्रात होत्या. बंधू बापू, अशोक, विश्वनाथ, मुकुंद यांनीही रंगभूमी, चित्रपट, आणि टीव्ही क्षेत्रात भरपूर काम केले आहे. भगिनी कुमुद या गायिका आहेत. अशोक कामेरकरांनी अमेरिकेत ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक करून वाहवा मिळवली. तर कुमुदने ऑस्ट्रेलियात राहून गाणे जपले.

प्रेमाताईंची मुलगी क्षमा साखरदांडे यांनी प्रारंभी नाटकांत कामे केली. पुढे अध्यापन सांभाळून ‘चंद्रशाला’ या नाट्यसंस्थेला वाहून घेतले. हे करताना त्यांनी स्वतःचे गाणेही फुलवत ठेवले.

==प्रेमा साखरदांडे यांचा अबिनय असलेली नाटके==
* सखाराम बाइंडर (भूमिकेचे नाव लक्ष्मी)

==प्रेमा साखरदांडे यांचे गाजलेले चित्रपट==
==प्रेमा साखरदांडे यांचे गाजलेले चित्रपट==

१८:४२, २ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

प्रेमा माधव साखरदांडे (माहेरच्या कामेरकर) या एक मराठी अभिनेत्री आहेत. हिज मास्टर्स व्हॉईस या ध्वनिमुद्रिका बनविणार्‍या कंपनीत रेकॉर्डिस्ट असलेल्या वसंतराव कामेरकर यांच्या त्या कन्या होत.

मुंबईच्या शारदा सदनमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या प्रेमा साखरदांडे यांनी ‘शालेय रंगभूमी’ हे पुस्तक लिहिले आहे.

प्रेमा साखरदांडे यांना दहा भावंडे होती. त्यांच्या भगिनी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे, आणि आशा दंडवते याही अभिनयक्षेत्रात होत्या. बंधू बापू, अशोक, विश्वनाथ, मुकुंद यांनीही रंगभूमी, चित्रपट, आणि टीव्ही क्षेत्रात भरपूर काम केले आहे. भगिनी कुमुद या गायिका आहेत. अशोक कामेरकरांनी अमेरिकेत ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक करून वाहवा मिळवली. तर कुमुदने ऑस्ट्रेलियात राहून गाणे जपले.

प्रेमाताईंची मुलगी क्षमा साखरदांडे यांनी प्रारंभी नाटकांत कामे केली. पुढे अध्यापन सांभाळून ‘चंद्रशाला’ या नाट्यसंस्थेला वाहून घेतले. हे करताना त्यांनी स्वतःचे गाणेही फुलवत ठेवले.

प्रेमा साखरदांडे यांचा अबिनय असलेली नाटके

  • सखाराम बाइंडर (भूमिकेचे नाव लक्ष्मी)

प्रेमा साखरदांडे यांचे गाजलेले चित्रपट

  • दि इंपॉसिबल मर्डर
  • बेट
  • स्पेशल २६