"अभिजीत चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अभिजित चव्हाण हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. ==अभिजित चव्ह...
(काही फरक नाही)

१२:२६, १८ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

अभिजित चव्हाण हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत.

अभिजित चव्हाण यांची भूमिका असलेली मराठी नाटके

  • उंच माझा झोका गं
  • कुछ मीटा हो जाय (पाच भूमिका असलेले मराठी नाटक, लेखक - अंबर हडप, अभिजित गुरू, आशिष पाथरे, गणेश पंडित आणि शिरीष लाटकर; दिग्दर्शक - गणेश पंडित)
  • गांधी आंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका) (नाटकाचे दिग्दर्शक - प्रफुल्लचंद्र दिघे)
  • चारचौघी
  • यदाकदाचित

अभिजित चव्हाण यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट

  • रॉकी हँडसम (भूमिकेतले नाव - फ्रान्सिस; दिग्दर्शक - निशिकांत कामत)
  • व्हेंटिलेटर (दिग्दर्शक - राजेश म्हापूसकर)

अभिजित चव्हाण याचे काम असलेल्या हिंदी-मराठी दूरचित्रवाणी मालिका

  • अकबर बिरबल (बिग मॅजिक वाहिनीवरील हिंदी मालिका; भूमिकेतले नाव अकबर)
  • आंबटगोड
  • कॉमेडीची बुलेट ट्रेन