Jump to content

"श्रावणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्रावणी म्हणजे ब्राह्मणांचा जानवे बदलण्याचा दिवस. हा दिवशी बहुध...
(काही फरक नाही)

२३:२५, २३ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

श्रावणी म्हणजे ब्राह्मणांचा जानवे बदलण्याचा दिवस. हा दिवशी बहुधा श्रावणी पौर्णिमा असते.

तमिळ पंचांगाप्रमाणे श्रावणी पौर्णिमॆच्या दिवशी अवनी नावाचा तमिळ महिना चालू असतो, म्हणून या दिवसाला ते पंचांग पाळणारे लोक अवनी अवित्तम म्हणतात.

जर पौर्णिमा लागोपाठ दॊन दिवस असेल तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणांची आणि दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मणांची श्रावणी असते.