"दिलशाद खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
दिलशाद खान (मूळचे नाव अरविंद दासगुप्ता (जन्म : कलकत्ता, १९ मे, इ.स १९४५) हे एक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक |
दिलशाद खान (मूळचे नाव अरविंद दासगुप्ता (जन्म : कलकत्ता, १९ मे, इ.स १९४५) हे एक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक आहेत. |
||
दिशाद खान यांची आई, भवानी दासगुप्ता या त्या काळात ऑर्गन वाजवून गाणे गायच्या. वडील, प्रफुल्लकुमार दासगुप्ता हे आजच्या बांगला देशात असणाऱ्या खुलना जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होतेच, पण कलकत्त्यातील ‘झंकार आर्ट सर्कल’चे ते अध्वर्यू होते. आजोबा, बुद्धदेव सरोदवादक होते. अशा सांगीतिक वातावरणात दिलशाद खान घडत गेले. |
|||
‘झंकार आर्ट सर्कल’मुळॆ दिलशाद खान यांच्या घरात सलामतअली खाँ, विलायतखाँ, आमीर खाँ, बडे गुलाम अली खाँ, पं. राधिका मोहन मित्रा, पं. ग्यानप्रकाश, पं. रविशंकर असे अनेक महानतम संगीतजज्ञ यांचे येणॆ जाणॆ असायचे. |
|||
(अपूर्ण) |
|||
[[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]] |
१५:०६, १२ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती
दिलशाद खान (मूळचे नाव अरविंद दासगुप्ता (जन्म : कलकत्ता, १९ मे, इ.स १९४५) हे एक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक आहेत.
दिशाद खान यांची आई, भवानी दासगुप्ता या त्या काळात ऑर्गन वाजवून गाणे गायच्या. वडील, प्रफुल्लकुमार दासगुप्ता हे आजच्या बांगला देशात असणाऱ्या खुलना जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होतेच, पण कलकत्त्यातील ‘झंकार आर्ट सर्कल’चे ते अध्वर्यू होते. आजोबा, बुद्धदेव सरोदवादक होते. अशा सांगीतिक वातावरणात दिलशाद खान घडत गेले.
‘झंकार आर्ट सर्कल’मुळॆ दिलशाद खान यांच्या घरात सलामतअली खाँ, विलायतखाँ, आमीर खाँ, बडे गुलाम अली खाँ, पं. राधिका मोहन मित्रा, पं. ग्यानप्रकाश, पं. रविशंकर असे अनेक महानतम संगीतजज्ञ यांचे येणॆ जाणॆ असायचे.
(अपूर्ण)