"मंगला बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मंगला बर्वे (जन्म : इ.स १९२७; मृत्यू : २३ आॅक्टोबर २०१६) या मराठीत पा... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
मंगला बर्वे (जन्म : इ.स १९२७; मृत्यू : २३ आॅक्टोबर २०१६) या मराठीत पाककृतीवरील पुस्तके लिहिणाऱ्या एक लेखिका होत्या. त्या अनुभवसंपन्न आणि पाककला निपुण तर होत्याच, पण फक्त पारंपरिक पाककृतींपुरते, स्वतःचे पाकनैपुण्य मर्यादित न ठेवता, एक किंवा अधिक पदार्थाच्या वैचित्र्यपूर्ण परंतु चपखल संगतीतून नवनवीन चविष्ट पाककृती निर्माण करण्याची त्यांची कल्पकता वाखाणण्याजोगी होती. त्यांनी पाककृतींवर एकूण २६ पुस्तके लिहिली. त्यांचे 'अन्नपूर्णा' हे पुस्तक विशेष गाजले. त्यांचे ‘कोशिंबिरी’ हे पुस्तक खास आहेच, पण हे आणि इतर सर्वच पुस्तकांमधील अनेक नावीन्यपूर्ण तरीही सोप्या पाककृती भारतीय खवय्यांचे दिल खूश करून टाकतात. त्यांची बरीच पुस्तके महाजालावर उपलब्ध आहेत. |
मंगला अच्यत बर्वे (जन्म : इ.स १९२७; मृत्यू : २३ आॅक्टोबर २०१६) या मराठीत पाककृतीवरील पुस्तके लिहिणाऱ्या एक लेखिका होत्या. त्या अनुभवसंपन्न आणि पाककला निपुण तर होत्याच, पण फक्त पारंपरिक पाककृतींपुरते, स्वतःचे पाकनैपुण्य मर्यादित न ठेवता, एक किंवा अधिक पदार्थाच्या वैचित्र्यपूर्ण परंतु चपखल संगतीतून नवनवीन चविष्ट पाककृती निर्माण करण्याची त्यांची कल्पकता वाखाणण्याजोगी होती. त्यांनी पाककृतींवर एकूण २६ पुस्तके लिहिली. त्यांचे 'अन्नपूर्णा' हे पुस्तक विशेष गाजले. त्यांचे ‘कोशिंबिरी’ हे पुस्तक खास आहेच, पण हे आणि इतर सर्वच पुस्तकांमधील अनेक नावीन्यपूर्ण तरीही सोप्या पाककृती भारतीय खवय्यांचे दिल खूश करून टाकतात. त्यांची बरीच पुस्तके महाजालावर उपलब्ध आहेत. |
||
मंगला बर्वे यांचे पती [[अच्युत बर्वे]] हॆ एक मराठी लेखक होतॆ. |
|||
==मंगला बर्वे यांनी लिहिलेली पुस्तके== |
==मंगला बर्वे यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* अन्नपूर्णा |
* अन्नपूर्णा |
||
* इच्छाभोजन |
|||
* उपावासाचे पदार्थ |
* उपावासाचे पदार्थ |
||
* एक सायंकळ एक पदार्थ |
* एक सायंकळ एक पदार्थ |
||
ओळ ८: | ओळ ११: | ||
* काही तिखट काही गोड |
* काही तिखट काही गोड |
||
* कोशिंबिरी |
* कोशिंबिरी |
||
* चायनीज पदार्थ |
|||
* डाळी, कडधान्ये, रव्याचे पदार्थ |
* डाळी, कडधान्ये, रव्याचे पदार्थ |
||
* डोहाळे बारसे, रूखवताचे पदार्थ |
|||
* दिवाळीचे व सणासुदीचे पदार्थ |
* दिवाळीचे व सणासुदीचे पदार्थ |
||
* न्याहरी आणि अल्पोपाहार |
* न्याहरी आणि अल्पोपाहार |
||
ओळ १५: | ओळ २०: | ||
* फ्रिज, मिक्सर |
* फ्रिज, मिक्सर |
||
* बटाट्याचे पदार्थ |
* बटाट्याचे पदार्थ |
||
* मांसाहारी पदार्थ |
|||
* लाडू स्पेशल |
* लाडू स्पेशल |
||
* लोकरीने विणून केलेली खेळणी |
|||
* विवाह सोहळा व रुखवताचे पदार्थ |
* विवाह सोहळा व रुखवताचे पदार्थ |
||
* शाकाहारी २१ मेजवान्या |
* शाकाहारी २१ मेजवान्या |
०६:५१, १२ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती
मंगला अच्यत बर्वे (जन्म : इ.स १९२७; मृत्यू : २३ आॅक्टोबर २०१६) या मराठीत पाककृतीवरील पुस्तके लिहिणाऱ्या एक लेखिका होत्या. त्या अनुभवसंपन्न आणि पाककला निपुण तर होत्याच, पण फक्त पारंपरिक पाककृतींपुरते, स्वतःचे पाकनैपुण्य मर्यादित न ठेवता, एक किंवा अधिक पदार्थाच्या वैचित्र्यपूर्ण परंतु चपखल संगतीतून नवनवीन चविष्ट पाककृती निर्माण करण्याची त्यांची कल्पकता वाखाणण्याजोगी होती. त्यांनी पाककृतींवर एकूण २६ पुस्तके लिहिली. त्यांचे 'अन्नपूर्णा' हे पुस्तक विशेष गाजले. त्यांचे ‘कोशिंबिरी’ हे पुस्तक खास आहेच, पण हे आणि इतर सर्वच पुस्तकांमधील अनेक नावीन्यपूर्ण तरीही सोप्या पाककृती भारतीय खवय्यांचे दिल खूश करून टाकतात. त्यांची बरीच पुस्तके महाजालावर उपलब्ध आहेत.
मंगला बर्वे यांचे पती अच्युत बर्वे हॆ एक मराठी लेखक होतॆ.
मंगला बर्वे यांनी लिहिलेली पुस्तके
- अन्नपूर्णा
- इच्छाभोजन
- उपावासाचे पदार्थ
- एक सायंकळ एक पदार्थ
- ओव्हन त्रिविधा पाककृती
- काही तिखट काही गोड
- कोशिंबिरी
- चायनीज पदार्थ
- डाळी, कडधान्ये, रव्याचे पदार्थ
- डोहाळे बारसे, रूखवताचे पदार्थ
- दिवाळीचे व सणासुदीचे पदार्थ
- न्याहरी आणि अल्पोपाहार
- पालेभाजी खासियत
- पौष्टिक आणि स्वादिष्ट खिरी
- फ्रिज, मिक्सर
- बटाट्याचे पदार्थ
- मांसाहारी पदार्थ
- लाडू स्पेशल
- लोकरीने विणून केलेली खेळणी
- विवाह सोहळा व रुखवताचे पदार्थ
- शाकाहारी २१ मेजवान्या