Jump to content

"वसंत पळशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०: ओळ १०:
==वसंत पळशीकर यांच्याविषयीची पुस्तके==
==वसंत पळशीकर यांच्याविषयीची पुस्तके==
* उमगत असणारे वसंत पळशीकर (लेखिका - डाॅ.मेदिनी डिंगरे)
* उमगत असणारे वसंत पळशीकर (लेखिका - डाॅ.मेदिनी डिंगरे)

==वसंत पळशीकर यांना मिळालेले पुरस्कार==
* [[अनंत भालेराव]] स्मृति पुरस्कार





१५:१५, २९ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

वसंत पळशीकर (जन्म :१९३६; मृत्यू : नाशिक, २९ आॅक्टॊबर, २०१६) हे एक मराठी विचारवंत लेखक होते. मूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी ते ओळखले जात होते. प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास असलेल्या पळशीकर यांनी सामाजिक – राजकीय प्रश्न, चळवळी, धर्म, विज्ञान, पर्यावरण अशा विविध विषयांवर लिखाण केले आहे. नवभारत’ आणि समाज प्रबोधन पत्रिका या मासिकाचे ते संपादक होते. पळशीकर यांच्याकडे ज्ञान आणि माहितीचा खजिना म्हणूनच बघितले जात होते. पर्यावरण, कामगारविषयक, स्त्री- पुरुषविषयक, धर्म-अंधश्रद्धेपासून ते गांधी, फुले, आंबेडकर यांच्यापर्यंतच्या अनेक विषयांवर पळशीकर यांनी लेखन केले होते.

वसंत पळशीकर यांच्या कार्याची माहिती देणारा एक लघुपटही आहे.

वसंत पळशीकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • जमातवाद, राष्ट्र, धर्म आणि धर्मनिरपेक्षता
  • जिहाद गुलाल आणि सारीपाट
  • Role and Training of Development Activists.(सहलेखिका : कमला भसीन, लक्षी राव)

वसंत पळशीकर यांच्याविषयीची पुस्तके

  • उमगत असणारे वसंत पळशीकर (लेखिका - डाॅ.मेदिनी डिंगरे)

वसंत पळशीकर यांना मिळालेले पुरस्कार