Jump to content

"अनंतराव वेर्णेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अनंतराव वेर्णेकर (जन्म : १२ नोव्हेंबर, इ.स. १९१०) हे एक मराठी स्त्री-...
 
(चर्चा | योगदान)
ओळ २३: ओळ २३:
* स्वयंवर (कृतकौशिक, कृष्ण, भानुमती रुक्मिणी)
* स्वयंवर (कृतकौशिक, कृष्ण, भानुमती रुक्मिणी)
* स्वरसम्राज्ञी
* स्वरसम्राज्ञी

==ध्वनिमुद्रिका==
अनंतराव वेर्णेकर यांच्या गाण्याच्या काही ध्वनिमुदिका निघाल्या असल्या तरी त्यांतली एकच उपलब्ध आहे, ती अशी :-
* पावना वामना या मना (नाटक - सौभद्र)





१६:५१, २० ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

अनंतराव वेर्णेकर (जन्म : १२ नोव्हेंबर, इ.स. १९१०) हे एक मराठी स्त्री-पुरुष भूमिका करणारे नाट्य‍अभिनेते होते.

अनंत वेर्णेकरांची नाटके आणि त्यांतील त्यांनी केलेल्या भूमिका

  • अमृतसिद्धी
  • एकही पैसा (डॉली)
  • संगीत औदार्याचा डंका (बटू, वामन)
  • कान्होपात्रा (चोखा, विलास)
  • संशयकल्लोळ (अश्विनशेठ, रेवती)
  • तुका म्हणे मी वेगळा (तुकाराम)
  • नवमीची रात्र (जगतसिंग)
  • नाटक झाले जन्माचे
  • परीक्षेपूर्वीच्या सात रात्री (डॉ. नोबेल)
  • भाव तोचि देव (एकनाथ)
  • मानापमान
  • मुंबईची माणसे
  • मृच्छकटिक
  • विद्यालंकार (तर्कतीर्थ)
  • शाकुंतल
  • शारदा (जान्हवी)
  • संत सखू (विठोबा)
  • सोन्याची द्वारका (श्रीकृष्ण)
  • सौभद्र (नारद)
  • स्वयंवर (कृतकौशिक, कृष्ण, भानुमती रुक्मिणी)
  • स्वरसम्राज्ञी

ध्वनिमुद्रिका

अनंतराव वेर्णेकर यांच्या गाण्याच्या काही ध्वनिमुदिका निघाल्या असल्या तरी त्यांतली एकच उपलब्ध आहे, ती अशी :-

  • पावना वामना या मना (नाटक - सौभद्र)