"अनंतराव वेर्णेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अनंतराव वेर्णेकर (जन्म : १२ नोव्हेंबर, इ.स. १९१०) हे एक मराठी स्त्री-... |
(काही फरक नाही)
|
१६:२३, २० ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
अनंतराव वेर्णेकर (जन्म : १२ नोव्हेंबर, इ.स. १९१०) हे एक मराठी स्त्री-पुरुष भूमिका करणारे नाट्यअभिनेते होते.
अनंत वेर्णेकरांची नाटके आणि त्यांतील त्यांनी केलेल्या भूमिका
- अमृतसिद्धी
- एकही पैसा (डॉली)
- संगीत औदार्याचा डंका (बटू, वामन)
- कान्होपात्रा (चोखा, विलास)
- संशयकल्लोळ (अश्विनशेठ, रेवती)
- तुका म्हणे मी वेगळा (तुकाराम)
- नवमीची रात्र (जगतसिंग)
- नाटक झाले जन्माचे
- परीक्षेपूर्वीच्या सात रात्री (डॉ. नोबेल)
- भाव तोचि देव (एकनाथ)
- मानापमान
- मुंबईची माणसे
- मृच्छकटिक
- विद्यालंकार (तर्कतीर्थ)
- शाकुंतल
- शारदा (जान्हवी)
- संत सखू (विठोबा)
- सोन्याची द्वारका (श्रीकृष्ण)
- सौभद्र (नारद)
- स्वयंवर (कृतकौशिक, कृष्ण, भानुमती रुक्मिणी)
- स्वरसम्राज्ञी