Jump to content

"मधु जामकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मधु जामकर हे एक मराठी लेखक आहेत. ==मधु जामकर यांनी लिहिलेली पुस्त...
(काही फरक नाही)

१६:१०, १७ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

मधु जामकर हे एक मराठी लेखक आहेत.


मधु जामकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • आपुलाचि वाद (कथासंग्रह)
  • दीपकळी (ललित लेखसंग्रह)
  • मराठी कविता : ध्यास आणि अभ्यास
  • मराठी नाटक : सृष्टी आणि दृष्टी
  • मावळतीचे रंग (संतवचनांतील सौंदर्यस्थळे)
  • संवाद - आस्वाद (आस्वाद समीक्षा)