"न.गो. राजूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →पुरस्कार |
No edit summary |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
* अंजली |
* अंजली |
||
* पंडित नेहरू : एक मागोवा (सहलेखक - [[नरहर कुरुंदकर]]) |
* पंडित नेहरू : एक मागोवा (सहलेखक - [[नरहर कुरुंदकर]]) |
||
* Nehru : Utopian or a Statesman. |
|||
* प्रतिबिंब |
* प्रतिबिंब |
||
* प्रकाशचित्रे (व्यक्तिचित्रे संग्रह) |
* प्रकाशचित्रे (व्यक्तिचित्रे संग्रह) |
||
* विचारयात्रा |
* विचारयात्रा |
||
* वेगळी माणसं.. वेगळ्या वाटा |
* वेगळी माणसं.. वेगळ्या वाटा |
||
* The Spirit oh Indian Freedom Movement (४ जुलै ते १५ ऑगस्ट १९९१ या काळात उस्मानिया विद्यापीठात दिलेल्या सात भाषणांचा संग्रह) |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* नांदेडच्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानातर्फे डॉ. न.गो. राजूरकरांना त्यांच्या ग्रंथसेवेचा गौरव करणारा वाङ्मय पुरस्कार प्रदान झाला आहे. (२६-२-२०११) |
* नांदेडच्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानातर्फे डॉ. न.गो. राजूरकरांना त्यांच्या ग्रंथसेवेचा गौरव करणारा वाङ्मय पुरस्कार प्रदान झाला आहे. (२६-२-२०११) |
||
* प्रतिबिंब या पुस्तकासाठी महाराष्ट्र सरकारचा विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार (२००९-१०) |
|||
१५:०६, ८ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
डॉ. न.गो. राजूरकर हे हैदराबादचे ख्यातनाम राजकारणप्रेमी लेखक व वक्ते आहेत. त्यांचे शिक्षण तिथल्याच निजाम कॉलेजातून आणि विधि महाविद्यालयातून झाले. राजूरकरांनी उस्मानिया विद्यापीठात जवळजवळ तीन दशके राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि शाखाप्रमुख म्हणून काम केले आहे. शाळा व कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी चळवळींचे नेतृत्व केले आहे. त्यांचे उर्दू भाषेवरही प्रभुत्व आह. त्या भाषेत त्यांनी कविता व नाटके लिहिली आहेत.
राजूरकरांनी इंग्रजीत आठ तर मराठीत पाच ग्रंथ लिहिले आहेत. इंग्रजीतील ग्रंथात त्यांनी नेहरूंचे राजकारण, भारताची स्वातंत्र्य चळवळ, भारताची फाळणी, गांधी व नेहरूंचे तुलनात्मक जीवनविषयक तत्त्वज्ञान, गांधीजींचे राजकीय नेता व विचारवंत म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व, नेहरूंचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कार्य, भारताची धर्मनिरपेक्षता आदी विषयांचा ऊहापोह केला आहे. त्यांनी पंडित नेहरूंशी अनेक वेळा चर्चा करून त्यांचे राजकारण समजून घेतले व त्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली आहे.
राजूरकरांनी १९९१साली लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे विश्लेषण करणारी व्याख्याने दिली होती.
पुस्तके
- अंजली
- पंडित नेहरू : एक मागोवा (सहलेखक - नरहर कुरुंदकर)
- Nehru : Utopian or a Statesman.
- प्रतिबिंब
- प्रकाशचित्रे (व्यक्तिचित्रे संग्रह)
- विचारयात्रा
- वेगळी माणसं.. वेगळ्या वाटा
- The Spirit oh Indian Freedom Movement (४ जुलै ते १५ ऑगस्ट १९९१ या काळात उस्मानिया विद्यापीठात दिलेल्या सात भाषणांचा संग्रह)
पुरस्कार
- नांदेडच्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानातर्फे डॉ. न.गो. राजूरकरांना त्यांच्या ग्रंथसेवेचा गौरव करणारा वाङ्मय पुरस्कार प्रदान झाला आहे. (२६-२-२०११)
- प्रतिबिंब या पुस्तकासाठी महाराष्ट्र सरकारचा विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार (२००९-१०)