"विलास मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: विलास बाळकृष्ण मनोहर (जन्म : पुणे, १५ जून १९४४) हे एक मराठी लेखक होत... |
(काही फरक नाही)
|
००:३१, ६ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
विलास बाळकृष्ण मनोहर (जन्म : पुणे, १५ जून १९४४) हे एक मराठी लेखक होते. इ.स. १९९२मध्ये त्यांना मृण्मयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विलास मनोहर हे गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात हेमलकसा-भामरागड येथे आदिवासींसाठी काम करणार्या डॉ. प्रकाश आमटे यांचे सहकारी होते. दोघांनी मिळून अनेक जंगली जनावरांना आश्रय दिला होता.
विलास मनोहर यांनी लिहिलेली पुस्तके
- एका नक्षलवाद्याचा जन्म
- नेगल भाग १ (बाळगलेल्या वन्य प्राण्यांची कहाणी)
- नेगल भाग २ : हेमलकशाचे सांगाती
- नारीभक्षक (कादंबरी)
- मला (न) कळलेले बाबा (आमटे)