Jump to content

"म.श्री. माटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: म.श्री. माटे हे पुरातत्त्व, इतिहास, वास्तुशास्त्र आणि वास्तुशिल्...
(काही फरक नाही)

१७:३०, १ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

म.श्री. माटे हे पुरातत्त्व, इतिहास, वास्तुशास्त्र आणि वास्तुशिल्प या विषयांवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत.

मराठी अस्पृश्योद्धारक लेखक श्री.म. माटे यांचे ते चिरंजीव आहेत.

म.श्री. माटे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अतीताची लेणी
  • निधीवास ते देवगिरी
  • निवडक श्री.म. माटे - (एकाहून अधिक खंड, संपादन, सहसंपादक विनय हर्डीकर)
  • प्राचीन कलाभारती
  • मध्ययुगीन कलाभारती
  • मराठेशाही वास्तुशिल्प
  • विचारशलाका