"शिवसृष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
* शिवसृष्टी, शिवनेरी (जुन्नर)-उद्घाटन १८ फेब्रुवारी २०१४ |
* शिवसृष्टी, शिवनेरी (जुन्नर)-उद्घाटन १८ फेब्रुवारी २०१४ |
||
* [[शिवसृष्टी]], सांगवी, पुणे : ही शिवसृष्टी शिव-जिजाऊ उद्यानात उभारली आहे. या कायमस्वरूपी प्रदर्शनाचे उद्घाटन ३-११-२०१२ला झाले. या शिवसृष्टीत, शिवाजीच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे १८ महत्त्वाचे प्रसंग आकर्षकरीत्या उभारण्यात आले आहेत. त्यांत शिवाजीची हत्तीवरून मिरवणूक, सोन्याचा नांगर, अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याचा प्रसंग, संत तुकारामाच्या कीर्तनाला लावलेली उपस्थिती, आग्रा दरबारातील प्रसंग, अटक व सुटका, जिजाबाईंची सुवर्णतुला आदी प्रसंग आहेत. |
* [[शिवसृष्टी]], सांगवी, पुणे : ही शिवसृष्टी शिव-जिजाऊ उद्यानात उभारली आहे. या कायमस्वरूपी प्रदर्शनाचे उद्घाटन ३-११-२०१२ला झाले. या शिवसृष्टीत, शिवाजीच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे १८ महत्त्वाचे प्रसंग आकर्षकरीत्या उभारण्यात आले आहेत. त्यांत शिवाजीची हत्तीवरून मिरवणूक, सोन्याचा नांगर, अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याचा प्रसंग, संत तुकारामाच्या कीर्तनाला लावलेली उपस्थिती, आग्रा दरबारातील प्रसंग, अटक व सुटका, जिजाबाईंची सुवर्णतुला आदी प्रसंग आहेत. |
||
या सृष्ट्यांखेरीज महाराष्ट्रात आणखीही काहे सृष्ट्या आहेत. त्या अशा : |
|||
* चिंचवडगाव येथील पार्वती उद्यानात असलेली मोरया (गोसावी) सृष्टी उभारण्यात आली आहे. |
|||
* जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा |
|||
* जिजाऊ सृष्टी सिडको, नांदेड |
|||
* संभाजी सृष्ट्या (प्रस्तावित), जळगाव; अकलूज |
|||
==पहा== |
==पहा== |
||
ओळ २७: | ओळ ३३: | ||
* [http://www.maayboli.com/node/22137 डेरवणची शिवसृष्टी] |
* [http://www.maayboli.com/node/22137 डेरवणची शिवसृष्टी] |
||
[[वर्ग:स्मारके]] |
२३:२३, ३१ जुलै २०१६ ची आवृत्ती
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
शिवसृष्टी म्हणजे शिवाजीच्या आयुष्यातील प्रसंगांवर आधारित चित्रांचे किंवा शिल्पांचे कायमस्वरूपी प्रदर्शन. अशा शिवसृष्ट्या महाराष्ट्रात अनेक आहेत. सर्वात पहिली शिवसृष्टी रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे उभारली गेली. चिपळूण शहरापासून १४ किमी अंतरावर आणि सावर्डे गावापासून ४ कि.मी.वर सितारामपंत वालावलकर या सत्पुरुषाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. यात श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग शिल्परूपात साकार करण्यात आले आहेत.
इतर शिवसृष्ट्या
- शिवसृष्टी (कायमस्वरूपी प्रदर्शन), अकलूज (सोलापूर जिल्हा). हे प्रदर्शन खरोखरीच प्रेक्षणीय आहे.
- शिवसृष्टी, आंबेगाब-पुणे बंगलोर रस्ता (अंशत: पूर्ण; काम चालू आहे)
- शिवसृष्टी (वसाहत) कुर्ला पूर्व, मुंबई
- शिवसृष्टी तरुण मंडळ, सोलापूर
- शिवसृष्टी नांदेड (गीता दस्तापुरे यांचा बंगला). बंगल्यात एक कायमस्वरूपी प्रदर्शन आहे.
- शिवसृष्टी, प्रतापगडाचा पायथा, सातारा जिल्हा
- शिवसृष्टी प्रतिष्ठान अवसरी बुदुक (फेसबुकवरचे एक खाते)
- शिवसृष्टी प्रतिष्ठान, कामोठे(नवी मुंबई); नांदेड; सोलापूर
- शिवसृष्टी (प्रस्तावित), कोथरूड कचरा डेपो, पुणे
- शिवसृष्टी (प्रस्तावित),धायरी, पुणे
- शिवसृष्टी (प्रस्तावित), पाचाड, रायगड जिल्हा
- शिवसृष्टी, लांडेवाडी, भोसरी, पुणे जिल्हा (उद्घाटन फेब्रुवारी २०१४)
- शिवसृष्टी (प्रस्तावित), बेळगाव
- शिवसृष्टी (प्रस्तावित), महाड, रायगड जिल्हा
- शिवसृष्टी (प्रस्तावित), मुंबई-पुणे रस्ता
- शिवसृष्टी, शिवनेरी (जुन्नर)-उद्घाटन १८ फेब्रुवारी २०१४
- शिवसृष्टी, सांगवी, पुणे : ही शिवसृष्टी शिव-जिजाऊ उद्यानात उभारली आहे. या कायमस्वरूपी प्रदर्शनाचे उद्घाटन ३-११-२०१२ला झाले. या शिवसृष्टीत, शिवाजीच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे १८ महत्त्वाचे प्रसंग आकर्षकरीत्या उभारण्यात आले आहेत. त्यांत शिवाजीची हत्तीवरून मिरवणूक, सोन्याचा नांगर, अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याचा प्रसंग, संत तुकारामाच्या कीर्तनाला लावलेली उपस्थिती, आग्रा दरबारातील प्रसंग, अटक व सुटका, जिजाबाईंची सुवर्णतुला आदी प्रसंग आहेत.
या सृष्ट्यांखेरीज महाराष्ट्रात आणखीही काहे सृष्ट्या आहेत. त्या अशा :
- चिंचवडगाव येथील पार्वती उद्यानात असलेली मोरया (गोसावी) सृष्टी उभारण्यात आली आहे.
- जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा
- जिजाऊ सृष्टी सिडको, नांदेड
- संभाजी सृष्ट्या (प्रस्तावित), जळगाव; अकलूज