"परशुराम देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: परशुराम देशपांडे हे एक मराठी लेखक आहेत. प्रभाकर देशपांडे यांच्... |
(काही फरक नाही)
|
०६:४८, २३ जुलै २०१६ ची आवृत्ती
परशुराम देशपांडे हे एक मराठी लेखक आहेत. प्रभाकर देशपांडे यांच्याप्रमाणेेच परशुराम देशपांडे यांनीही शेक्सपिअरच्या वाङ्मयावर आधारित मराठीत लेखन केले आहे..
परशुराम देशपांड ेयांनी लिहिलेलीे पुस्तके=
- बेतवेतील प्रतिबिंबे (कादंबरी)
- राजहंस एव्हनचा शेक्सपिअर भाग १आणि २
- विल्यम शेक्सपिअरकृत हॅम्लेट (अनुवादित नाटक)
- शेक्सपिअरचे विचारधन (संकलन आणि संपादन)
- शेक्सपियरचे द टेम्पेस्ट (अनुवादित नाटक)
- शेक्सपीअरची शोकनाट्ये : शेक्सपिअरच्या ९ नाटकांची कथानके आणि इतर माहिती)
- शेक्सपीयरची सुनीते
- शेक्सपीयरचे हॅम्लेट (शेक्सपिअरच्या नाटकाची दोन अंंकी मराठी संक्षिप्त रंगावृत्ती)