"फिदाउल्ला सेहराई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ९: | ओळ ९: | ||
पेशावरच्या भागाच्या बौद्ध इतिहासाकडे आणि सहाव्या शतकापासूनच गांधार राजांचा पाडाव होऊ लागल्यानंतरही इतिहासाचेे अवशेष आज कसे टिकले आहेत याकडे फिदाउल्ला यांनीच जगाचे लक्ष वेधले. |
पेशावरच्या भागाच्या बौद्ध इतिहासाकडे आणि सहाव्या शतकापासूनच गांधार राजांचा पाडाव होऊ लागल्यानंतरही इतिहासाचेे अवशेष आज कसे टिकले आहेत याकडे फिदाउल्ला यांनीच जगाचे लक्ष वेधले. |
||
==हुंड शहर== |
|||
हुंड शहर म्हणजे पूर्वीचे उदभांडपुरा. हे शहर गांधार राजांची राजधानी होते. ते व्यापारउदीमाचे केंद्रही होते. कनिष्काने बोधगयेचा प्रवास करून तेथून थेट आपल्या राज्यात आणलेला बोधीवृक्ष पुष्पपुरात (पेशावरात) लावला होता. आजही तसलेचे पिंपळाचे झाड तर आजही पेशावरच्या ‘पीपल मंडी’त आहे. अरबी आक्रमणांनाही हुंड बधले नव्हते, हा पाकिस्तानात कमीच सांगितला जाणारा इतिहास प्रा. सेहराई यांच्यामुळे ज्ञात झाला. |
|||
==फिदाउल्ला सेहराई यांनी लिहिलेली (इंग्रजी) पुस्तके== |
|||
* पेशावर संग्रहालयाची ‘मार्गदर्शिका |
|||
* पेशावरचा बौद्ध इतिहास |
|||
* हुंड शहर आणि त्याचा बौद्धकाळ |
|||
[[वर्ग:इतिहास संशोधक]] |
|||
[[वर्ग:पुरातत्त्वज्ञ]] |
|||
[[वर्ग:इ.स. १९२८ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १९२८ मधील जन्म]] |
||
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]] |
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]] |
१४:२२, २१ जुलै २०१६ ची आवृत्ती
फिदाउल्ला सेहराई (जन्म : बगीचा धेरी (पेशावर), इ.स. १९२८; मृत्यू : पेशावर, १९ जून, इ.स. २०१६) हे एक पुरातत्त्व-अभ्यासक होते.
माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर फिदाउल्लाे पेशावरच्या ‘इस्लामिया कॉलेज’ (आता इस्लामिया विद्यापीठ) येथे शिकले आणि तेथून ब्रिटनमधील लायसेस्टरच्या महाविद्यालयात संग्रहालयशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास करण्यासाठी गेले. ते मायदेशी परत आले तेव्हा पाकिस्तानचा जन्म झाला होता.
पेशावरचा इतिहास
पेशावर आणि या शहराचा इतिहास यांवरील फिदाउल्लांचेे अफाट प्रेम होते. पेशावरचे मूळ नाव पुष्पपूर. या शहराचा इतिहास गांधारकालीन आहे आणि तत्कालीन बौद्ध धर्माची छाप या शहराच्या इतिहासावर आह’ याची आठवण आयुष्यातील उमेदीची सारी वर्षे पुरातत्त्व-अभ्यासात घालवलेले प्रा. फिदाउल्ला सेहराई नेहमीच देत असत. ह्युएनत्संग (युआन श्वांग) हा चिनी प्रवासी पेशावरलादेखील इसवी सन ६३०मध्ये आला, तेव्हा या शहरात आता जेथे ‘गूंज गेट’ आहे, तेथे ४०० फुटी उंच स्तूप होता. हा स्तूप मुळात त्याही आधी दोनशे वर्षांपूर्वीचा, म्हणजे कनिष्क राजाच्या काळातला होता, अशा गोष्टी प्रोफेसर सहराई सांगत.
पेशावरचा बौद्ध इतिहास
पेशावरच्या भागाच्या बौद्ध इतिहासाकडे आणि सहाव्या शतकापासूनच गांधार राजांचा पाडाव होऊ लागल्यानंतरही इतिहासाचेे अवशेष आज कसे टिकले आहेत याकडे फिदाउल्ला यांनीच जगाचे लक्ष वेधले.
हुंड शहर
हुंड शहर म्हणजे पूर्वीचे उदभांडपुरा. हे शहर गांधार राजांची राजधानी होते. ते व्यापारउदीमाचे केंद्रही होते. कनिष्काने बोधगयेचा प्रवास करून तेथून थेट आपल्या राज्यात आणलेला बोधीवृक्ष पुष्पपुरात (पेशावरात) लावला होता. आजही तसलेचे पिंपळाचे झाड तर आजही पेशावरच्या ‘पीपल मंडी’त आहे. अरबी आक्रमणांनाही हुंड बधले नव्हते, हा पाकिस्तानात कमीच सांगितला जाणारा इतिहास प्रा. सेहराई यांच्यामुळे ज्ञात झाला.
फिदाउल्ला सेहराई यांनी लिहिलेली (इंग्रजी) पुस्तके
- पेशावर संग्रहालयाची ‘मार्गदर्शिका
- पेशावरचा बौद्ध इतिहास
- हुंड शहर आणि त्याचा बौद्धकाळ