Jump to content

"मुबारक बेगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मुबारक बेगम (जन्म : सुजनगड, इ.स. १९४०; मृत्यू : मुंबई, १९ जुलै, इ.स. २०१६...
(काही फरक नाही)

२३:२५, १९ जुलै २०१६ ची आवृत्ती

मुबारक बेगम (जन्म : सुजनगड, इ.स. १९४०; मृत्यू : मुंबई, १९ जुलै, इ.स. २०१६) या एक गायिका होत्या. त्यांनी १९५०च्या आणि १९६०च्या दशकांत ११५ चित्रपटांतली सुमारे १७८ हिंदी आणि उर्दू गीते गायली. ‘कभीऽ तनहाइयों में हमारी याऽऽऽद आयेगी’ हे त्यांचे स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेले अजरामर गाणे होय.



(अपूर्ण)