"आशिष उबाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: आशिष उबाळे हे एक मराठी चित्रपट निर्माते आहेत. एक तरुणी आणि तिचा भ... |
(काही फरक नाही)
|
१९:२८, १९ जुलै २०१६ ची आवृत्ती
आशिष उबाळे हे एक मराठी चित्रपट निर्माते आहेत. एक तरुणी आणि तिचा भाडोत्री नृत्य-जोडीदार यांची कहाणी असलेला ‘गार्गी’ नावाचा चित्रपट २००९ साली नागपूर येथे भरलेल्या कार्लस्बर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवली गेली होती. तिथे ती वाखाणली गेली. या चित्रपटाचे संवाद लेखन आशिष पेठकर यांचे होते.
आशिष उबाळे यांची निर्मिती असलेले चित्रपट/दूरचित्रवाणी मालिका
- अग्नी (दूरचित्रवाणी मालिका)
- एका श्वासावे अंतर (दूरचित्रवाणी मालिका)
- किमयागार (दूरचित्रवाणी मालिका)
- गजरा (दूरचित्रवाणी मालिका)
- चक्रव्यूह (दूरचित्रवाणी मालिका)
- प्रेमासाठी वाट्टेल ते (चित्रपट)
- बाबुरावला पकडा (चित्रपट)