"मराठी साहित्य रसिक मंडळ (चेंबूर)चे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: चेंबूर (मुंबई)ची मराठी साहित्य रसिक मंडळी ही बहुधा दरवर्षी एक एकद... |
(काही फरक नाही)
|
१२:१२, १७ जुलै २०१६ ची आवृत्ती
चेंबूर (मुंबई)ची मराठी साहित्य रसिक मंडळी ही बहुधा दरवर्षी एक एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन भरवते.
या मंडळींनी चेंबूरमध्ये भरवलेल्या साहित्य संमेलनांच्या तारखा आणि संमेलनांचे अध्यक्ष
- १०वे, २२-१-२०११ : दा. कृ. सोमण
- ११वे, ११-१-२०१३ : अशोक नायगावकर
- १२वे, १२-१-२०१४ : सुमेध वडावाला रिसबूड