"अरविंद ताटके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अरविंद ताटके हे एक मराठी लेखक-चरित्रकार आहेत. ==अरविंद ताटके यांन... |
(काही फरक नाही)
|
००:१२, ११ जुलै २०१६ ची आवृत्ती
अरविंद ताटके हे एक मराठी लेखक-चरित्रकार आहेत.
अरविंद ताटके यांनी लिहिलेली चरित्रे
- साहित्यसम्राट न.चिं. केळकर (चरित्र)
- महात्मा गांधी (९ भागांचा संच)
- युगप्रवर्तक (सर डोनाल्ड ब्रॅडमन याचे चरित्र)
- रवींद्रनाथ टागोर (चरित्र)
- साने गुरुजी (चरित्र)