"कळलावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q1454851 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
[[चित्र:Gloriosa rothschildiana 01.jpg|thumb|right|200px|कळलावी]] |
[[चित्र:Gloriosa rothschildiana 01.jpg|thumb|right|200px|कळलावी]] |
||
'''कळलावी''' (शास्त्रीय नाव: ''Gloriosa Superba'', '' |
'''कळलावी''' (शास्त्रीय नाव: ''Gloriosa Superba'', ''ग्लॉरिओसा सुपर्बा'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''glory lily'', ''ग्लोरी लिली'') ही लिली प्रजातीतील एक वनस्पती आहे. ही वनस्पती [[आफ्रिका]] व [[आशिया]] खंडांमध्ये आढळते. |
||
⚫ | |||
==वापर आणि संकटग्रस्त== |
|||
कळलावी या वनस्पतीचा वापर औषधी आणि धार्मिक कार्यासाठी केला जातो. अलीकडच्या काळात या प्रजातीचा वापर वेदनाशामक, वेदनानाशक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रजातीची मुळे आणि बिया औषधात वापरल्या जात असल्याने उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे ही प्रजाती संकटग्रस्त वनस्पतींच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. |
|||
==आढळ आणि वर्णन== |
|||
ही बहुवर्षायू प्रजाती भारतातील उष्ण कटिबंधातील जंगलात कमी-अधिक प्रमाणात आढळते. पश्चिम घाट, कोकण, सातपुडा, सातमाळ्याचे डोंगर या ठिकाणी महाराष्ट्रात ही प्रजाती आढळून येते. हिची मुळे इंग्रजी मुळाक्षर एल् किंवा व्ही. या अशा विशिष्ट आकाराची, हाताच्या बोटासारखी असतात. कंद पांढर्या रंगाचे, गुळगुळीत असतात. पाने एकाआड एक, खोडाला लागून आलेली असतात. पानाचा शेंडा टोकदार स्प्रिंगसारखा दुसर्या झाडाच्या आधारासाठी तयार झालेला असतो. ही वेल १०-२० फुटापर्यंत वाढते. फुले आकर्षक, सुरुवातीला हिरवी, त्यानंतर पिवळी, नारिंगी आणि शेवटी लाल रंगाची होतात. फळे आधी हिरवट अस्तात व परिपक्व होताना राखाडी-पिवळी होतात. बिया गोलाकार, राखाडी रंगाच्या असतात. |
|||
⚫ | |||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
११:०६, २ जुलै २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कळलावी (शास्त्रीय नाव: Gloriosa Superba, ग्लॉरिओसा सुपर्बा ; इंग्लिश: glory lily, ग्लोरी लिली) ही लिली प्रजातीतील एक वनस्पती आहे. ही वनस्पती आफ्रिका व आशिया खंडांमध्ये आढळते.
फुलांच्या वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे या वेलीला खड्यानाग, बचनाग, अग्निमुखी, नखस्वामिका आणि अशी खूप नावे आहेत. फुले नसतानाही ही वेल तिच्या कुरळ्या कुरळ्या नखरेल पानांमुळे सहज ओळखू येते. हिच्या पानांना देठ नसतात.
वापर आणि संकटग्रस्त
कळलावी या वनस्पतीचा वापर औषधी आणि धार्मिक कार्यासाठी केला जातो. अलीकडच्या काळात या प्रजातीचा वापर वेदनाशामक, वेदनानाशक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रजातीची मुळे आणि बिया औषधात वापरल्या जात असल्याने उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे ही प्रजाती संकटग्रस्त वनस्पतींच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.
आढळ आणि वर्णन
ही बहुवर्षायू प्रजाती भारतातील उष्ण कटिबंधातील जंगलात कमी-अधिक प्रमाणात आढळते. पश्चिम घाट, कोकण, सातपुडा, सातमाळ्याचे डोंगर या ठिकाणी महाराष्ट्रात ही प्रजाती आढळून येते. हिची मुळे इंग्रजी मुळाक्षर एल् किंवा व्ही. या अशा विशिष्ट आकाराची, हाताच्या बोटासारखी असतात. कंद पांढर्या रंगाचे, गुळगुळीत असतात. पाने एकाआड एक, खोडाला लागून आलेली असतात. पानाचा शेंडा टोकदार स्प्रिंगसारखा दुसर्या झाडाच्या आधारासाठी तयार झालेला असतो. ही वेल १०-२० फुटापर्यंत वाढते. फुले आकर्षक, सुरुवातीला हिरवी, त्यानंतर पिवळी, नारिंगी आणि शेवटी लाल रंगाची होतात. फळे आधी हिरवट अस्तात व परिपक्व होताना राखाडी-पिवळी होतात. बिया गोलाकार, राखाडी रंगाच्या असतात.
बाह्य दुवे
- फ्लॉवर्स ऑफ इंडिया - कळलावी (इंग्लिश मजकूर)