"सीमा शिरोडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
सीमा शिरोडकर या एक हार्मोनियम वादक आहेत. भारतातील अनेक संगीत संमेलनांत त्यांची साथसंगत किंवा एकलवादन असते. |
सीमा विश्वनाथ शिरोडकर या एक हार्मोनियम वादक आहेत. भारतातील अनेक संगीत संमेलनांत त्यांची साथसंगत किंवा एकलवादन असते. त्यांचे पती विश्वनाथ शिरोडकर हे तबलावादक आहेत. |
||
सीमा शिरोडकर या मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या पदवीधारक आहेत. |
सीमा शिरोडकर या मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या पदवीधारक आहेत. |
२३:३४, ३० जून २०१६ ची आवृत्ती
सीमा विश्वनाथ शिरोडकर या एक हार्मोनियम वादक आहेत. भारतातील अनेक संगीत संमेलनांत त्यांची साथसंगत किंवा एकलवादन असते. त्यांचे पती विश्वनाथ शिरोडकर हे तबलावादक आहेत.
सीमा शिरोडकर या मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या पदवीधारक आहेत.
लहान वयातच सीमा शिरोडकर या उमेश इन्सुलकरांकडे पेटीवादन शिकल्या पुढे अनेक वर्षे त्या तुळशीदास बोरकर यांच्याकडे शिकत राहिल्या. विश्वनाथ पेंढारकर यांचेही त्यांना अनेक वर्षे मार्गदर्शन लाभले.
पुरस्कार
- गानवर्धन संस्थेचा अप्पासाहेब जळगावकर स्वर-लय-रत्न पु्रस्कार (४ जून, २०१६)