"सीमा शिरोडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सीमा शिरोडकर या एक हार्मोनियम वादक आहेत. भारतातील अनेक संगीत संम... |
(काही फरक नाही)
|
२२:३४, ३० जून २०१६ ची आवृत्ती
सीमा शिरोडकर या एक हार्मोनियम वादक आहेत. भारतातील अनेक संगीत संमेलनांत त्यांची साथसंगत किंवा एकलवादन असते.
सीमा शिरोडकर या मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या पदवीधारक आहेत.
लहान वयातच सीमा शिरोडकर या उमेश इन्सुलकरांकडे पेटीवादन शिकल्या पुढे अनेक वर्षे त्या तुळशीदास बोरकर यांच्याकडे शिकत राहिल्या. विश्वनाथ पेंढारकर यांचेही त्यांना अनेक वर्षे मार्गदर्शन लाभले.
पुरस्कार
- गानवर्धन संस्थेचा अप्पासाहेब तळवलकर स्वर-लय-ताल पु्रस्कार (४ जून, २०१६)