Jump to content

"श्यामला वनारसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डॉ. श्यामलावनारसे या एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत. ते आणि त्यांचे पती प्रसाद वनारसे हे दोघे मिळून [[पुणे|पुण्यात]] ‘सेंटर फॉर सायकॉलोजिकल सर्व्हिसेस’ नावाची संस्था चालवतात. डॉ. श्यामला लेखिका आहेत आणि [[पुणे|पुण्याच्या]] फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत.

==गरवारे बालभवन==
पुण्यात १९८५ साली गरवारे बालभवन नावाची मुलांसाठीची एक संस्था सुरू झाली. डॉ. श्यामला वनारसे त्या संस्थेच्या संचालक होत्या. पहिल्या आठवड्यातच या संस्थेत २०० मुलांनी प्रवेश घेतला. संस्थेची भावी वाढ लक्षात घेऊन वनारसेंनी १० शिक्षकांची भरती केली. ज्या काळात पुण्यात ३५० बालभवने चालू होती, त्या काळात गरवारे बालभवनातील मुलांची संख्या, केवळ सहा महिन्यांत १५००वर पोहोचली.

बालभवनात पुढे ३० शिक्षक झाले. दरवर्षी ५०० मुलांना प्रवेश मिळतो. बालभवनाची ही ‘शाळा’ दिवसा दोन सत्रांत चालते. बालभवनात खेळ, गाणे, कोडी, चित्रकला, वादन या गोष्टी चालतात. कोणताही अभ्यास घेतला जात नाही. मुलांना चिखलात, वाळूत खेळायला मिळते. आणि येथे मारणे-रागावणे वर्ज्य आहे.

==डॉ. श्यामला वनारसे यांनी लिहिलेली पुस्तके==
==डॉ. श्यामला वनारसे यांनी लिहिलेली पुस्तके==

१८:१२, ३० जून २०१६ ची आवृत्ती

डॉ. श्यामलावनारसे या एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत. ते आणि त्यांचे पती प्रसाद वनारसे हे दोघे मिळून पुण्यात ‘सेंटर फॉर सायकॉलोजिकल सर्व्हिसेस’ नावाची संस्था चालवतात. डॉ. श्यामला लेखिका आहेत आणि पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत.

गरवारे बालभवन

पुण्यात १९८५ साली गरवारे बालभवन नावाची मुलांसाठीची एक संस्था सुरू झाली. डॉ. श्यामला वनारसे त्या संस्थेच्या संचालक होत्या. पहिल्या आठवड्यातच या संस्थेत २०० मुलांनी प्रवेश घेतला. संस्थेची भावी वाढ लक्षात घेऊन वनारसेंनी १० शिक्षकांची भरती केली. ज्या काळात पुण्यात ३५० बालभवने चालू होती, त्या काळात गरवारे बालभवनातील मुलांची संख्या, केवळ सहा महिन्यांत १५००वर पोहोचली.

बालभवनात पुढे ३० शिक्षक झाले. दरवर्षी ५०० मुलांना प्रवेश मिळतो. बालभवनाची ही ‘शाळा’ दिवसा दोन सत्रांत चालते. बालभवनात खेळ, गाणे, कोडी, चित्रकला, वादन या गोष्टी चालतात. कोणताही अभ्यास घेतला जात नाही. मुलांना चिखलात, वाळूत खेळायला मिळते. आणि येथे मारणे-रागावणे वर्ज्य आहे.

डॉ. श्यामला वनारसे यांनी लिहिलेली पुस्तके

  • ग्यानबाची एचआरडी (In search of prosperity) : ‘सेंटर फॉर सायकॉलोजिकल सर्व्हिसेस’ या संस्थेच्या व्यावसायिक सेवेचा हा आलेख आहे. वनारसे पतिपत्‍नी ज्या प्रकारची सेवा देत असतात त्यांची ही गोष्ट आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक. प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांना भेटलेल्या आणि स्वतःच्या विकासासाठी प्रवृत्त झालेल्या अनेकांची ही गोष्ट आहे. वैचारिक भूमिका ठरवताना, कामाचे क्षेत्र निवडताना, प्रत्यक्ष काम करताना आलेले अनुभव, लोकांनी प्रशिक्षणाचा करून घेतलेला उपयोग आणि अनेक गमतीदार प्रसंग या पुस्तकात वर्णिले आहेत. शिवाय ‘ग्यानबा’ या साध्या माणसाची त्यांना दिसलेली गोष्टही आहे. ग्यानबा म्हणजे भारतीय मानसिकतेचे सगळे नमुने.
  • घाशीराम कोतवाल : एक अभ्यास
  • A Textual Study of The Apu Trilogy (सहलेखिक - प्रा. डॉ. सतीश बहादूर). हे पुस्तक हिंदीत ‘अप्पू त्रयी का दृष्टिपथ’ या नावाने उपलब्ध आहे.
  • बिहाइंड दि मास्क (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सुभाष मुंजे)
  • सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर
  • स्वभावाला औषध असते