"वा.कृ. परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: वामन कृष्ण परांजपे हे संस्कृत भाषा पारंगत असलेले एक मराठी लेखक ह... |
(काही फरक नाही)
|
१७:३३, २८ जून २०१६ ची नवीनतम आवृत्ती
वामन कृष्ण परांजपे हे संस्कृत भाषा पारंगत असलेले एक मराठी लेखक होते. त्यांनी लिहिलेल्या शि.म. परांजपे यांच्या चरित्रासाठी ते ओळखले जातात.
वा.कृ. परांजपे यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- काळकर्ते शिवरामपंत परांजपे
- प्रतिबिंब
- मेघदूतावर नवा प्रकाश
- शिवरामपंत परांजपे व्यक्ति, वक्तृत्व, वाङ्मय