Jump to content

"चंदू डेगवेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
चंदू डेग्वेकर हे एक मराठी नाट्य‍अभिनेते आहेत. ते उत्तम गायक आहेत. संगीत नाटकांमध्ये विनोदी भूमिका करणे ही त्यांची खासियत आहे.
चंदू डेग्वेकर (पूर्ण नाव - चंद्रकांत हरी डेगवेकर, जन्म : १६ जानेवारी, इ.स. १९३४) हे एक मराठी नाट्य‍अभिनेते आहेत. ते उत्तम गायक आहेत. संगीत नाटकांमध्ये विनोदी भूमिका करणे ही त्यांची खासियत आहे.

चंदू डेग्वेकर हे पोस्टामध्ये नोकरी करत. नोकरी करतानाच त्यांनी आपली नाट्य कारकीर्द बहरवली.
चंदू डेग्वेकर हे पोस्टामध्ये नोकरी करत. नोकरी करतानाच त्यांनी आपली नाट्य कारकीर्द बहरवली.
ओळ ६: ओळ ६:
'पंडितराज जगन्नाथ' या १९६८ साली आलेल्या नाटकाद्वारे ते नट म्हणून ठळकपणे पुढे आले. या त्यांच्या पहिल्याच नाटकात त्यांनी कलंदरखांच्या इरसाल भूमिकेत गायलेले 'इश्क के गहरे खतरे में बडे भी खा गये ठोकर' हे कव्वालीवजा पद प्रचंड दाद घेऊन जाई.

कलंदरखांची भूमिका आधी [[शंकर घाणेकर]] करत असत. त्यांनी कंपनी सोडल्यानंतर 'ललितकलादर्श'च्या [[भालचंद्र पेंढारकर]]ांच्या हाताला चंदू डेग्वेकर नावाचा हिरा लागला. डेग्वेकरांनी अगदी आयत्यावेळी पंडितराज जगन्‍नाथ या नाटकातली भूमिका ताब्यात घेतली आणि तिचे सोने केले.
पंडितराज जगन्‍नाथमध्ये कलंदर खाँची भूमिका आधी [[शंकर घाणेकर]] करत असत. त्यांनी कंपनी सोडल्यानंतर 'ललितकलादर्श'च्या [[भालचंद्र पेंढारकर]]ांच्या हाताला चंदू डेग्वेकर नावाचा हिरा लागला. डेग्वेकरांनी अगदी आयत्यावेळी पंडितराज जगन्‍नाथ या नाटकातली भूमिका ताब्यात घेतली आणि तिचे सोने केले.

==त्यानंतरर==
पुढे 'बावनखणी' या नाटकापर्यंत चंदू डेग्वेकर हे 'ललितकलादर्श'चे महत्त्वाचे नट होते. त्यांचा आवाज खणखणीत आणि पल्लेदार असून त्यांना त्यांना टायमिंगचे अत्युत्तम भान आणि संगीताची सुरेख जाण होती. त्यामुळे ते गद्य आणि पद्य दोन्ही प्रकारच्या भूमिकांत सारख्याच सफाईने फिरायचे. सुरेश खरे यांच्या 'रक्त नको मज प्रेम हवे' या गद्य नाटकात ते नायक होते. 'दुरितांचे तिमिर जावो'मधील [[मा. दत्ताराम]] आजारी पडल्यानंतर ते करीत असलेली भूमिका चंदू डेग्वेकरांनी पूर्ण जबाबदारीने निभावली. 'मदनाची मंजिरी'मधील चक्रदेव या पागल आशिकाची त्यांची भूमिका अतोनात गाजली. 'मंदारमाला' या विद्याधर गोखले यांच्या गाजलेल्या नाटकातील राम मराठे आणि प्रसाद सावकारांच्या जुगलबंदीत (बसंत की बहार) ते सावकारांचे चेले म्हणून शेजारी बसायचे आणि एक चीज तयारीच्या गायकाप्रमाणे अशी पेश करायचे की प्रेक्षक थक्क व्हायचे. 'जय जय गौरी शंकर' नाटकात ते 'नारायणा रमारमणा' आणि 'भरे मनात सुंदरा' ही पदे बहारीने पेश करायचे. त्यांनी 'सौभद्र'पासून 'स्वरसम्राज्ञी' पर्यंत जवळपास सगळीच संगीत नाटके केली, काही दिग्दर्शितही केली. ही सर्व नाटके त्यांना तोंडपाठ होती.

ओळ १३: ओळ १४:

==चंदू डेग्वेकर यांची नाटके आणि (त्यातील भूमिका)==
==चंदू डेग्वेकर यांची नाटके आणि (त्यातील भूमिका)==
* उद्याचा संसार (शेखर)
* संगीत जय जय गौरी शंकर
* एखाद्याचे नशीब
* दुरितांचे तिमिर जावो
* करीन ती पूर्व (बाजीप्रभू-खाशाबा)
* संगीत पंडितराज जगन्‍नाथ (कलंदरखां)
* खडाष्टक (कवीश्वर)
* संगीत बावनखणी
* संगीत जय जय गौरी शंकर (शृंगी)
* दुरितांचे तिमिर जावो (बापू)
* संगीत देव्दीनाघरी धावला (नारद)
* संगीत पंडितराज जगन्‍नाथ (कलंदर खाँ)
* प्रेमा तुझा रंग कसा (प्रो.बल्लाळ)
* संगीत बावनखणी (मोरशास्त्री)
* बेबंदशाही (कबजी)
* संगीत भावबंधन (प्रभाकर व कामणा)
* मत्स्यगंधा (भीष्म)
* संगीत मदनाची मंजिरी (चक्रदेव)
* संगीत मदनाची मंजिरी (चक्रदेव)
* संगीत मंदारमाला (सावकारांचे चेले)
* संगीत मंदारमाला (सावकारांचे चेले भैरव)
* संगीत मानापमान (लक्ष्मीधर)
* मुंबईची माणसं
* संगीत मृच्छकटिक (शकार आणि मैत्रेय)
* रक्त नको मज प्रेम हवे (नायक-)
* रक्त नको मज प्रेम हवे (नायक-)
* वरात
* संगीत सौभद्र
* संगीत शारदा (कांचनभट)
* संगीत सुवर्णतुला (नारद)
* संगीत सौभद्र (बलराम, वक्रतुंड)
* संगीत स्वरसम्राज्ञी
* संगीत स्वरसम्राज्ञी

==पुरस्कार==
==पुरस्कार==
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]]ेचा जीवनगौरव पुरस्कार (१४-६-२०१६)
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]]ेचा जीवनगौरव पुरस्कार (१४-६-२०१६)
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]]ेचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार (२०१३)

१२:४६, ९ जून २०१६ ची आवृत्ती

चंदू डेग्वेकर (पूर्ण नाव - चंद्रकांत हरी डेगवेकर, जन्म : १६ जानेवारी, इ.स. १९३४) हे एक मराठी नाट्य‍अभिनेते आहेत. ते उत्तम गायक आहेत. संगीत नाटकांमध्ये विनोदी भूमिका करणे ही त्यांची खासियत आहे.

चंदू डेग्वेकर हे पोस्टामध्ये नोकरी करत. नोकरी करतानाच त्यांनी आपली नाट्य कारकीर्द बहरवली.

सुरुवात

'पंडितराज जगन्नाथ' या १९६८ साली आलेल्या नाटकाद्वारे ते नट म्हणून ठळकपणे पुढे आले. या त्यांच्या पहिल्याच नाटकात त्यांनी कलंदरखांच्या इरसाल भूमिकेत गायलेले 'इश्क के गहरे खतरे में बडे भी खा गये ठोकर' हे कव्वालीवजा पद प्रचंड दाद घेऊन जाई.

पंडितराज जगन्‍नाथमध्ये कलंदर खाँची भूमिका आधी शंकर घाणेकर करत असत. त्यांनी कंपनी सोडल्यानंतर 'ललितकलादर्श'च्या भालचंद्र पेंढारकरांच्या हाताला चंदू डेग्वेकर नावाचा हिरा लागला. डेग्वेकरांनी अगदी आयत्यावेळी पंडितराज जगन्‍नाथ या नाटकातली भूमिका ताब्यात घेतली आणि तिचे सोने केले.

त्यानंतरर

पुढे 'बावनखणी' या नाटकापर्यंत चंदू डेग्वेकर हे 'ललितकलादर्श'चे महत्त्वाचे नट होते. त्यांचा आवाज खणखणीत आणि पल्लेदार असून त्यांना त्यांना टायमिंगचे अत्युत्तम भान आणि संगीताची सुरेख जाण होती. त्यामुळे ते गद्य आणि पद्य दोन्ही प्रकारच्या भूमिकांत सारख्याच सफाईने फिरायचे. सुरेश खरे यांच्या 'रक्त नको मज प्रेम हवे' या गद्य नाटकात ते नायक होते. 'दुरितांचे तिमिर जावो'मधील मा. दत्ताराम आजारी पडल्यानंतर ते करीत असलेली भूमिका चंदू डेग्वेकरांनी पूर्ण जबाबदारीने निभावली. 'मदनाची मंजिरी'मधील चक्रदेव या पागल आशिकाची त्यांची भूमिका अतोनात गाजली. 'मंदारमाला' या विद्याधर गोखले यांच्या गाजलेल्या नाटकातील राम मराठे आणि प्रसाद सावकारांच्या जुगलबंदीत (बसंत की बहार) ते सावकारांचे चेले म्हणून शेजारी बसायचे आणि एक चीज तयारीच्या गायकाप्रमाणे अशी पेश करायचे की प्रेक्षक थक्क व्हायचे. 'जय जय गौरी शंकर' नाटकात ते 'नारायणा रमारमणा' आणि 'भरे मनात सुंदरा' ही पदे बहारीने पेश करायचे. त्यांनी 'सौभद्र'पासून 'स्वरसम्राज्ञी' पर्यंत जवळपास सगळीच संगीत नाटके केली, काही दिग्दर्शितही केली. ही सर्व नाटके त्यांना तोंडपाठ होती.

चंदू डेग्वेकर हे मा. दत्तारामांना आदर्श आणि अण्णा पेंढारकरांना आपले गुरू मानत.

चंदू डेग्वेकर यांची नाटके आणि (त्यातील भूमिका)

  • उद्याचा संसार (शेखर)
  • एखाद्याचे नशीब
  • करीन ती पूर्व (बाजीप्रभू-खाशाबा)
  • खडाष्टक (कवीश्वर)
  • संगीत जय जय गौरी शंकर (शृंगी)
  • दुरितांचे तिमिर जावो (बापू)
  • संगीत देव्दीनाघरी धावला (नारद)
  • संगीत पंडितराज जगन्‍नाथ (कलंदर खाँ)
  • प्रेमा तुझा रंग कसा (प्रो.बल्लाळ)
  • संगीत बावनखणी (मोरशास्त्री)
  • बेबंदशाही (कबजी)
  • संगीत भावबंधन (प्रभाकर व कामणा)
  • मत्स्यगंधा (भीष्म)
  • संगीत मदनाची मंजिरी (चक्रदेव)
  • संगीत मंदारमाला (सावकारांचे चेले भैरव)
  • संगीत मानापमान (लक्ष्मीधर)
  • मुंबईची माणसं
  • संगीत मृच्छकटिक (शकार आणि मैत्रेय)
  • रक्त नको मज प्रेम हवे (नायक-)
  • वरात
  • संगीत शारदा (कांचनभट)
  • संगीत सुवर्णतुला (नारद)
  • संगीत सौभद्र (बलराम, वक्रतुंड)
  • संगीत स्वरसम्राज्ञी

पुरस्कार