Jump to content

"व्होल्गा (लेखिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६: ओळ १६:

व्होल्गा यांनी स्त्रीवादाचा परिचय करून देणाऱ्या तीन स्वतंत्र ग्रंथांसह दहा ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. 'गांधी' चित्रपटाच्या तेलुगू अनुवादासह एकूण दहा ग्रंथ इंग्रजीतून तेलुगूत आणले.
व्होल्गा यांनी स्त्रीवादाचा परिचय करून देणाऱ्या तीन स्वतंत्र ग्रंथांसह दहा ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. 'गांधी' चित्रपटाच्या तेलुगू अनुवादासह एकूण दहा ग्रंथ इंग्रजीतून तेलुगूत आणले.

==स्त्री-विषयक कार्य==
==स्त्री-विषयक कार्य==
१९७५ हे साल जागतिक महिला वर्ष जाहीर झाल्यानंतर स्त्रीविषयक काम करणाऱ्या अनेक संस्था उदयाला आल्या. हैदराबादमधील वसंता कन्नाभिरान, सूझी थारो अशा काही समीक्षक, अभ्यासक लेखकांसह व्होल्गाही समाजकार्यात अग्रेसर होत्या. १९९१ मध्ये व्होल्गा, वसंता यासारख्या समविचारी स्त्रीवादी महिलांनी येथे 'अस्मिता' संस्था स्थापली.

==व्होल्गा यांचे साहित्य==
==व्होल्गा यांचे साहित्य==
ओळ ३८: ओळ ३६:
* 'Womanscape (संपादित महिला चरित्रकोश, २००१)
* 'Womanscape (संपादित महिला चरित्रकोश, २००१)
* स्वेच्छा (कादंबरी, १९९४)
* स्वेच्छा (कादंबरी, १९९४)

==पुरस्कार==
==पुरस्कार==
व्होल्गा यांना २०१५चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
व्होल्गा यांना २०१५चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

[[वर्ग:तेलुगू लेखक]]
[[वर्ग: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]]

०५:४०, २९ मे २०१६ ची आवृत्ती

तेलुगू लेखिका व्होल्गा या पहिली स्त्रीवादी तेलुगू साहित्यिक आहेत.

व्होल्गा आंध्र प्रदेशातील गुंटूरच्या. पोपुरी ललिताकुमारी हे त्यांचे मूळ नाव. गुंटूर येथून १९७२मध्ये एम. ए. (तेलुगू) झाल्यानंतर १९७३ ते ८६पर्यंत त्यांनी तेनाली येथे अध्यापन केले. वडिलांच्या उदारमतवादी विचारांमुळे त्यांच्या मनात लहानपणीच 'स्त्रीवाद' रुजला. श्री. कुटुंबराव यांच्या सहवासात त्यांनी तो प्रत्यक्षात आणि साहित्यातही जोपासला.

आंध्रज्योती या लोकप्रिय वर्तमानपत्राच्या पुरवण्यांमध्ये लिहिलेल्या लेखांमुळे व्होल्गा यांचे स्त्रीवादी वैचारिक लेखन व साहित्यचर्चा घराघरात पोहोचली.

व्होल्गा यांच्या ‘स्वेच्छा’ या कादंबरीने तेलुगू कादंबरीने विक्रीचे सर्व उच्चांक मोडले. 'स्वेच्छा'च्या पन्नास हजाराहून अधिक प्रती विकल्या गेल्या. नॅशनल बुक ट्रस्टद्वारा ती सर्व भारतीय भाषांत गेली.

त्यांचे आठ कथासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांचे इंग्रजी अनुवादही झाले. 'विमुक्ता' या पारितोषिकप्राप्त पुस्तकातील कथा मराठीतही आल्या.

'राजकीय कथालु' या कथासंग्रहातील स्त्रीने काय पहावे (डोळे), काय बोलावे (वाचा), काय घालावे, (नथनी), तिचा विवाह, तिने कुठे जावे-यावे (पाय, सुरक्षा, भिंती) या विषयांवरील कथा वाचून वाचक अंतर्मुख होतो.

व्होल्गा यांची बालनाट्ये लोकप्रिय आहेत.

रामोजीराव यांच्या 'उषाकिरण मूव्हीज'मध्ये त्या पटकथा विभागप्रमुख आहेत. व्ह्ल्गा यांनी 'थोडु' या चित्रपटासाठी कथा, पटकथा लिहून सहदिग्दर्शक म्हणूनही काम केले.

व्होल्गा यांनी स्त्रीवादाचा परिचय करून देणाऱ्या तीन स्वतंत्र ग्रंथांसह दहा ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. 'गांधी' चित्रपटाच्या तेलुगू अनुवादासह एकूण दहा ग्रंथ इंग्रजीतून तेलुगूत आणले.

स्त्री-विषयक कार्य

१९७५ हे साल जागतिक महिला वर्ष जाहीर झाल्यानंतर स्त्रीविषयक काम करणाऱ्या अनेक संस्था उदयाला आल्या. हैदराबादमधील वसंता कन्नाभिरान, सूझी थारो अशा काही समीक्षक, अभ्यासक लेखकांसह व्होल्गाही समाजकार्यात अग्रेसर होत्या. १९९१ मध्ये व्होल्गा, वसंता यासारख्या समविचारी स्त्रीवादी महिलांनी येथे 'अस्मिता' संस्था स्थापली.

व्होल्गा यांचे साहित्य

  • अमूल्यम (कथासंग्रह, १९९५)
  • अयोनी व इतर कथा (कथासंग्रह, १९९५)
  • आकाशजलो संगम्‌ (आकाशाचा अर्धा भाग, कादंबरी, १९९०)
  • कन्निटी केरटला पेन्नाला (कादंबरी, १९९१)
  • गुलबिलु (कादंबरी, २०००)
  • निली मेघालु (स्त्रीवादी कवितांचा संपादित संग्रह, १९९३)
  • नुरेल्ला चलम् (समीक्षा ग्रंथ, १९९४)
  • प्रयोगम (कथासंग्रह, १९९५)
  • माकु गोडालु लेवु (आम्हाला भिंती नाहीत) या स्त्रीवादी साहित्याचा तत्त्वज्ञानाचे ५ खंड
  • मानवी (कादंबरी, १९९८)
  • राजकीय कथालु (कथासंग्रह, १९९३)
  • वाळ्ळु आरुगुरू (१९९५) (त्या सहा, नाटक, १९९५) : सहा नायिका असलेले नाटक
  • विमुक्ता(पारितोषिकप्राप्त कथासंग्रह)
  • 'Womanscape (संपादित महिला चरित्रकोश, २००१)
  • स्वेच्छा (कादंबरी, १९९४)

पुरस्कार

व्होल्गा यांना २०१५चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.