Jump to content

"भा.वि. भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. भालचंद्र व्ही. भागवत, एफ.सी.आय; ए.सी.आर.ए., हे एक मराठी लँडस्केप...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
कारकुनी करत असलेल्या भागवतांना १९३४ साली फुलांची बाग असलेल्या एका मळ्याच्या व्यवस्थापकाची नोकरी चालून आली. ते काम करता करता भागवत उद्यानतज्ज्ञ झाले.

भा.वि.भागवतांनी पुण्याची एम्प्रेस गार्डन बनवली.

भा.वि. भागवतांचे चिरंजीव प्रभाकर भालचंद्र भागवत हेही लँडस्केप आर्किटेक्ट असून त्यांनी गुजराथमधील टिंबा या दगडी खाणीचे जंगलात रूपांतर केले. मोठ्मोठ्या कंपन्या, बंगले, इथपासून ते शाळा-महाविद्यालये-विद्यापीठे यांच्या देखण्या इमारतींच्या आवारातील मोकळ्या जागा सजवत आहेत. नातू अनिकेत भागवत हेही याच व्यवसायातसून भारतभरात प्रसिद्ध आहेत.

भा.वि. भागवतांनी अनेक शिष्य तयार केले. [[म.का. राजवाडे]] हे त्यांपैकी एक होत.

(अपूर्ण)
(अपूर्ण)

संदर्भ :-

[http://www.landscapeindia.net/the-green-mile-indian-express/The Green Mile; Indian Express.]

[[वर्ग:स्थापत्यकार]]

१५:०८, २८ मे २०१६ ची आवृत्ती

प्रा. भालचंद्र व्ही. भागवत, एफ.सी.आय; ए.सी.आर.ए., हे एक मराठी लँडस्केप आर्किटेक्ट असून पुण्यातील नामवंत उद्यानतज्ज्ञ होते. कल्याणजवळच्या रायता या गावी त्यांचे बालपण गेले.

कारकुनी करत असलेल्या भागवतांना १९३४ साली फुलांची बाग असलेल्या एका मळ्याच्या व्यवस्थापकाची नोकरी चालून आली. ते काम करता करता भागवत उद्यानतज्ज्ञ झाले.

भा.वि.भागवतांनी पुण्याची एम्प्रेस गार्डन बनवली.

भा.वि. भागवतांचे चिरंजीव प्रभाकर भालचंद्र भागवत हेही लँडस्केप आर्किटेक्ट असून त्यांनी गुजराथमधील टिंबा या दगडी खाणीचे जंगलात रूपांतर केले. मोठ्मोठ्या कंपन्या, बंगले, इथपासून ते शाळा-महाविद्यालये-विद्यापीठे यांच्या देखण्या इमारतींच्या आवारातील मोकळ्या जागा सजवत आहेत. नातू अनिकेत भागवत हेही याच व्यवसायातसून भारतभरात प्रसिद्ध आहेत.

भा.वि. भागवतांनी अनेक शिष्य तयार केले. म.का. राजवाडे हे त्यांपैकी एक होत.

(अपूर्ण)

संदर्भ :-

Green Mile; Indian Express.