"भा.वि. भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. भालचंद्र व्ही. भागवत, एफ.सी.आय; ए.सी.आर.ए., हे एक मराठी लँडस्केप...
(काही फरक नाही)

०७:१२, २८ मे २०१६ ची आवृत्ती

प्रा. भालचंद्र व्ही. भागवत, एफ.सी.आय; ए.सी.आर.ए., हे एक मराठी लँडस्केप आर्किटेक्ट असून पुण्यातील नामवंत उद्यानतज्ज्ञ होते. कल्याणजवळच्या रायता या गावी त्यांचे बालपण गेले.

कारकुनी करत असलेल्या भागवतांना १९३४ साली फुलांची बाग असलेल्या एका मळ्याच्या व्यवस्थापकाची नोकरी चालून आली. ते काम करता करता भागवत उद्यानतज्ज्ञ झाले.


(अपूर्ण)