"बोस्कीच्या गोष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''बोस्कीच्या गोष्टी''’ ही कवी आणिलेखक गुलजार यांनी लिहिलेल्या प... |
(काही फरक नाही)
|
०६:४९, २७ मे २०१६ ची आवृत्ती
'बोस्कीच्या गोष्टी’ ही कवी आणिलेखक गुलजार यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच आहेत.ही पुस्तके मूळ हिंदीत असून त्यांचा विविध लेखकांनी मराठी अनुवात्केले आहेत. ही पुस्तक मालिका रंथाली प्रकाशन संस्थेने आता मराठीत आणली आहे.
जुन्या-नव्या पिढीतील विविध लेखकांनी ही पुस्तके अनुवादित केली आहेत. त्यांत बोस्की (उषा मेहता), बोस्कीची गिनती (अंबरीश मिश्र), बोस्कीचा जंगलनामा (किशोर मेढे), बोस्कीची सुनाली (अमृता सुभाष), बोस्कीचे अजबगजब धनवान (अमृता सुभाष), बोस्कीचे पंचतंत्र (सविता दामले), बोस्कीचे तळ पाताळ (मधुकर धर्मापुरीकर), बोस्कीच्या गप्पागोष्टी (मधुकर धर्मापुरीकर) आणि कॅप्टनकाका (विजय पाडळकर) या नऊ पुस्तकांचा समावेश आहे