"मंदा खांडगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. मंदा खांडगे (जन्म : १७ मे, इ.स. १९४६) या एक मराठी लेखिका , कवी, बालस...
(काही फरक नाही)

०८:००, २५ मे २०१६ ची आवृत्ती

डॉ. मंदा खांडगे (जन्म : १७ मे, इ.स. १९४६) या एक मराठी लेखिका

, कवी, बालसाहित्यकार आणि संपादिका आहेत. त्यांची सुमारे ५०

पुस्तके प्रकाशित झाली असून ‘स्त्री साहित्याचा मागोवा’ या चार

खंडी पुस्तकाच्या प्रमुख संपादिका आणि ‘भारतीय भाषांतील स्त्री

साहित्याचा मागोवा’ ह्या दोन-खंडी ग्रंथाच्या प्रकल्पप्रमुख आहेत.

साहित्यप्रेमी या दिवाळी अंकाच्या त्या संपादक आहेत.

डॉ. मंदा खांडगेे यांची प्रकाशित पुस्तके==

  • एक झोका (ललित)
  • एकांडा (बालसाहित्य)
  • कवीच्या गावा जावे (केशवसुत ते मर्ढेकर या कवींचा आणि

त्यांच्या साहित्याचा परिचय)

  • गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता (ग.ह. पाटील यांच्या

कवितांचा संग्रह, संपादन)

  • चिचू (बालसाहित्य)
  • ज्योतिर्मयी (व्यक्तिचित्रण, बालसाहित्य)
  • डिंगोरी (कवितासंग्रह)
  • पहाडबाबा (कथासंग्रह)
  • पक्षी-मित्र (बालसाहित्य)
  • पाऊलखुणा रुपेरी दुनियेच्या (कादंबरी?)
  • पुण्यातील संग्रहालये(माहितीपर)
  • प्रबंध - एकादशी (माहितीपर, संपादन)
  • भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा (दोन खंड)
  • मॉली (बालसाहित्य)
  • मित्रप्रेम (बालसाहित्य)
  • मी गुंड्याभाऊ (शब्दांकन मंदा खांडगे)
  • विचारधन (लेखक भालचंद्र फडके, संपादन मंदा खांडगे)
  • Women's Literature in India (दोन खंड)
  • वैभव पेशवेकालीन वाड्यांचे (ऐतिहासिक)
  • वृक्षमित्र (बालसाहित्य)
  • व्यक्तिरंग (ललित)
  • सोनफुलं (निसर्गविषयक)
  • स्त्री साहित्याचा मागोवा (४ खंड)
  • हिरवे जग (बालसाहित्य)