"चांपानेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: बडोद्यापासून ५० किलोमीटरवर असलेल्या चांपानेर येथे १५व्या शतका... |
(काही फरक नाही)
|
०६:२०, २४ मे २०१६ ची आवृत्ती
बडोद्यापासून ५० किलोमीटरवर असलेल्या चांपानेर येथे १५व्या शतकातली नगररचना जपून ठेवली आहे. पावागड टेकड्यांच्या कुशीत हे नगर वसवले गेले आहे. पावागड शिखरावर कालीमातेचे मंदिर आहे. वाटेत अनेक अलंकृत वास्तूंचे अवशेष आहेत. यांत कमानी, टाकी आणि तळी आहेत.
पावागड हा मुळात हिंदु राजांनी निर्माण केलेला दुर्ग आहे. याच्याभोवती १६व्या शतकात मेहमूद बेगडा या सुलतानाने दुर्गाच्या परिसराचा उत्तम लाभ घेत सुंदर नगरी वसवली. मोगलांच्या आक्रमणानंतर या नगरीला अतिशय्कमी आयुष्य लाभले.