Jump to content

"विष्णु मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विष्णू मनोहर हे एक मराठी शेफ आहेत. दूरचित्रवाणीवर त्यांचे पाककृ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
विष्णू मनोहर हे एक मराठी शेफ आहेत. दूरचित्रवाणीवर त्यांचे पाककृतींवरील अनेक कार्यक्रम प्रसारित होत असतात. नागपूरमध्ये ते ‘विष्णुजी की रसोई’ हे रेस्टॉरन्ट चालवतात. ते मनोहर ग्रुप नावाच्या औरंबाबाद, ठाणे, नागपूर आणि पुणे येथील रेस्टॉरन्ट्सच्या चेनचे कार्यकारी प्रमुख आहेत. त्यांनी काही खुली उपाहारगृहेही आहेत. ते भरवतात त्या पराठा महोत्सव, पाऊस महोत्सव अशा काही खाद्यान्‍न जत्रांची लोक उत्सुकतेने वाट पहात असतात.
विष्णू मनोहर हे एक मराठी बल्लवाचार्य (शेफ) आहेत. दूरचित्रवाणीवर त्यांचे पाककृतींवरील अनेक कार्यक्रम प्रसारित होत असतात. नागपूरमध्ये ते ‘विष्णुजी की रसोई’ हे रेस्टॉरन्ट चालवतात. ते मनोहर ग्रुप नावाच्या औरंबाबाद, ठाणे, नागपूर आणि पुणे येथील रेस्टॉरन्ट्सच्या चेनचे कार्यकारी प्रमुख आहेत. त्यांनी काही खुली उपाहारगृहेही आहेत. ते भरवतात त्या पराठा महोत्सव, पाऊस महोत्सव अशा काही खाद्यान्‍न जत्रांची लोक उत्सुकतेने वाट पहात असतात.

विष्णू मनोहर यांनी भारतातील औरंगाबाद, कानपूर, नागपूर, पुणे, मुंबई, लखनौ आदी शहरांत आणि दुबई, नेपाळ, सिंगापूर आदी विदेशी ठिकाणी पाककृती बनवण्याचे अनेक कार्यक्रम केले आहेत. विष्णू मनोहर यांची यशोगाथा :
विष्णू मनोहर यांनी भारतातील औरंगाबाद, कानपूर, नागपूर, पुणे, मुंबई, लखनौ आदी शहरांत आणि दुबई, नेपाळ, सिंगापूर आदी विदेशी ठिकाणी पाककृती बनवण्याचे अनेक कार्यक्रम केले आहेत. विष्णू मनोहर यांची यशोगाथा :
* पाककृतींच्या दूरचित्रवाणीवरील १२००हून अधिक कार्यक्रमाद्वारे विष्णू मनोहर यांनी दीड लाखांहून अधिक स्त्रियांना पाककलेचे धडे दिले आहेत.
* पाककृतींच्या दूरचित्रवाणीवरील १२००हून जास्त कार्यक्रमांद्वारे विष्णू मनोहर यांनी दीड लाखांहून अधिक स्त्रियांना पाककलेचे धडे दिले आहेत.
* त्यांचा एक कार्यक्रम खासमुलांसाठी होता.
* त्यांचा एक कार्यक्रम खास मुलांसाठी होता.
* त्यांच्या पाच फूट लांबी-रुंदीच्या ३५ किलो वजनाच्या परोठ्याची नोंद लिम्काबुकमध्ये झाली आहे.
* त्यांच्या पाच फूट लांबी-रुंदीच्या ३५ किलो वजनाच्या परोठ्याची नोंद लिम्काबुकमध्ये झाली आहे.
* १९९६ ऑक्टोबर : नागपूरमध्ये दोन दिवसाठी भरलेल्या भारतीय खाद्यान्‍न परिषदेत सहभाग
* १९९६ ऑक्टोबर : नागपूरमध्ये दोन दिवसाठी भरलेल्या भारतीय खाद्यान्‍न परिषदेत सहभाग
* १९९७-९८ : नागपुरात भरलेल्या इंडियन रोड काँग्रेससाठी खाद्य व्यवस्था
* १९९७-९८ : नागपुरात भरलेल्या इंडियन रोड काँग्रेससाठी खाद्य व्यवस्था
* १९९८ :नागपुरात ढाबा महोत्सव भरवला
* १९९८ : नागपुरात ढाबा महोत्सव भरवला
* १९९९ ऑगस्ट : भारतीय जनता पक्षाच्या [[अटल बिहारी वाजपेयी]] यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाला आलेल्या १०,००० सदस्यांसाठी भोजनव्यवस्था.
* १९९९ ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूरमधील अधिवेशनासाठी आलेल्या ४०,००० लोकांच्या जेवणाची व्यवस्था
* २००० डिसेंबर : नागपूरमध्ये पनीर समारोहाचे आयोजन
* २००२ जानेवारी : नागपूरमध्ये ‘करारा पराठा’ महोत्सव भरवला. याच महोत्सवातल्या २५ चौरस फुटी परोठ्याची लिम्का बुकमधे नोंद
* २००३ फेब्रुवारी : पुण्यात ‘करारा पराठा’ महोत्सव
* २००३ ऑक्टोबर : भोपाळमध्ये ‘करारा पराठा’ महोत्सव
* २००४ जुलै : मौसमी पाऊस खाद्यान्‍न महोत्सव
* २००५ ऑक्टोबर : अतिमानव खाद्य महोत्सव : नागपूतला भरलेल्या एक्स्पोव्हेट २००४ या कार्यक्रमासाठी आलेल्या जनावरांच्या पूर्णाहारची व्यवस्था
* २००५ एप्रिल : नागपूरला सावजी-वर्‍हाडी खाद्य महोत्सव
* २००५ एप्रिल : मुंबईतील ऑर्किड हॉटेलात विदर्भ खाद्य जत्रा
* २००५ मे : नागपूरमध्ये गोवा-कोकण खाद्य महोत्सव
* २००५ आॅगस्ट : उमेदवारी करणार्‍या लघु चित्रपट निर्मात्यांसाठी समारोह. मोबाईलमध्यल्या कॅमेर्‍याचा अभिव्यक्तीसाठी उपयोग करण्याचे प्रशिक्षण शिबिर
* २००५ ऑक्टोबर : एप्रिल : ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोख्या फॅशन शोचे आयोजन.
* वगैरे, वगैरे.

विष्णू मनोहर हे एक लेखकही आहेत. प्रसिद्ध झालेली त्यांची काही पुस्तके :
विष्णू मनोहर हे एक लेखकही आहेत. प्रसिद्ध झालेली त्यांची काही पुस्तके :
* खवय्यांचे अड्डे प्रांतोप्रांतीचे
* खवय्यांचे अड्डे प्रांतोप्रांतीचे

१७:४८, १७ मे २०१६ ची आवृत्ती

विष्णू मनोहर हे एक मराठी बल्लवाचार्य (शेफ) आहेत. दूरचित्रवाणीवर त्यांचे पाककृतींवरील अनेक कार्यक्रम प्रसारित होत असतात. नागपूरमध्ये ते ‘विष्णुजी की रसोई’ हे रेस्टॉरन्ट चालवतात. ते मनोहर ग्रुप नावाच्या औरंबाबाद, ठाणे, नागपूर आणि पुणे येथील रेस्टॉरन्ट्सच्या चेनचे कार्यकारी प्रमुख आहेत. त्यांनी काही खुली उपाहारगृहेही आहेत. ते भरवतात त्या पराठा महोत्सव, पाऊस महोत्सव अशा काही खाद्यान्‍न जत्रांची लोक उत्सुकतेने वाट पहात असतात.

विष्णू मनोहर यांनी भारतातील औरंगाबाद, कानपूर, नागपूर, पुणे, मुंबई, लखनौ आदी शहरांत आणि दुबई, नेपाळ, सिंगापूर आदी विदेशी ठिकाणी पाककृती बनवण्याचे अनेक कार्यक्रम केले आहेत. विष्णू मनोहर यांची यशोगाथा :

  • पाककृतींच्या दूरचित्रवाणीवरील १२००हून जास्त कार्यक्रमांद्वारे विष्णू मनोहर यांनी दीड लाखांहून अधिक स्त्रियांना पाककलेचे धडे दिले आहेत.
  • त्यांचा एक कार्यक्रम खास मुलांसाठी होता.
  • त्यांच्या पाच फूट लांबी-रुंदीच्या ३५ किलो वजनाच्या परोठ्याची नोंद लिम्काबुकमध्ये झाली आहे.
  • १९९६ ऑक्टोबर : नागपूरमध्ये दोन दिवसाठी भरलेल्या भारतीय खाद्यान्‍न परिषदेत सहभाग
  • १९९७-९८ : नागपुरात भरलेल्या इंडियन रोड काँग्रेससाठी खाद्य व्यवस्था
  • १९९८ : नागपुरात ढाबा महोत्सव भरवला
  • १९९९ ऑगस्ट : भारतीय जनता पक्षाच्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाला आलेल्या १०,००० सदस्यांसाठी भोजनव्यवस्था.
  • १९९९ ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूरमधील अधिवेशनासाठी आलेल्या ४०,००० लोकांच्या जेवणाची व्यवस्था
  • २००० डिसेंबर : नागपूरमध्ये पनीर समारोहाचे आयोजन
  • २००२ जानेवारी : नागपूरमध्ये ‘करारा पराठा’ महोत्सव भरवला. याच महोत्सवातल्या २५ चौरस फुटी परोठ्याची लिम्का बुकमधे नोंद
  • २००३ फेब्रुवारी : पुण्यात ‘करारा पराठा’ महोत्सव
  • २००३ ऑक्टोबर : भोपाळमध्ये ‘करारा पराठा’ महोत्सव
  • २००४ जुलै : मौसमी पाऊस खाद्यान्‍न महोत्सव
  • २००५ ऑक्टोबर : अतिमानव खाद्य महोत्सव : नागपूतला भरलेल्या एक्स्पोव्हेट २००४ या कार्यक्रमासाठी आलेल्या जनावरांच्या पूर्णाहारची व्यवस्था
  • २००५ एप्रिल : नागपूरला सावजी-वर्‍हाडी खाद्य महोत्सव
  • २००५ एप्रिल : मुंबईतील ऑर्किड हॉटेलात विदर्भ खाद्य जत्रा
  • २००५ मे : नागपूरमध्ये गोवा-कोकण खाद्य महोत्सव
  • २००५ आॅगस्ट : उमेदवारी करणार्‍या लघु चित्रपट निर्मात्यांसाठी समारोह. मोबाईलमध्यल्या कॅमेर्‍याचा अभिव्यक्तीसाठी उपयोग करण्याचे प्रशिक्षण शिबिर
  • २००५ ऑक्टोबर : एप्रिल : ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोख्या फॅशन शोचे आयोजन.
  • वगैरे, वगैरे.

विष्णू मनोहर हे एक लेखकही आहेत. प्रसिद्ध झालेली त्यांची काही पुस्तके :

  • खवय्यांचे अड्डे प्रांतोप्रांतीचे
  • बेसिक कुकिंगची मेजवानी
  • मांसाहारी मेन्यू डायरी