"वियोगिनी (वृत्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: वियोगिनी हे संस्कृत काव्यात वापरले जाणारे एक अक्षरवृत्त आहे. या... |
(काही फरक नाही)
|
००:१९, १७ मे २०१६ ची आवृत्ती
वियोगिनी हे संस्कृत काव्यात वापरले जाणारे एक अक्षरवृत्त आहे. या वृतात लिहिलेल्या विषम क्रमांकाच्या ओळीत १० तर सम क्रमांकाच्या ओळीत ११ अक्षरे आसतात. अक्षरांचे गण पाडल्यावर ते विषम क्रमांकाच्या ओळीचे स स ज ग असे आणि सम क्रमांकाच्या ओळीचे स भ र ल ग असे पडतात.
पंडितराज जगन्नाथ या संस्कृत कवीने आपले करुणालहरी हे ६० श्लोकांचे काव्य अंशतः वंशस्य वृत्तात आणि अंशतः वियोगिनी वृत्तात लिहिले आहे.