"कोका-कोला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
15-09-26-RalfR-WLC-0098.jpg या चित्राऐवजी Flasche_Coca-Cola_0,2_Liter.jpg हे चित्र वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६: ओळ १६:


आजच्या घडीला कोका-कोला जगातील २०० देशांमध्ये विकले जाते व रोज सुमारे १.८ अब्ज लोक कोका-कोला पितात.{{संदर्भ हवा}}
आजच्या घडीला कोका-कोला जगातील २०० देशांमध्ये विकले जाते व रोज सुमारे १.८ अब्ज लोक कोका-कोला पितात.{{संदर्भ हवा}}

==कोका-कोलावर मराठी पुस्तक==
* अंतरंग कोका-कोलाचे (मूळ लेखक - नेव्हिल इझडेल व डेव्हिड बीसले; मराठी अनुवादक - प्रदीप सिंदेकर)


[[वर्ग:शीतपेये]]
[[वर्ग:शीतपेये]]

१२:३१, १५ मे २०१६ ची आवृत्ती

कोका-कोला
उत्पादक द कोका-कोला कंपनी
मूळ देश अमेरिका
सुरूवात इ.स. १८८६
रंग कॅरामल
चव कोला
संबंधित उत्पादने पेप्सी
संकेतस्थळ http://www.coca-cola.com/
Coca-Cola

कोका-कोला किंवा कोक (Coca-Cola) हे सोडा असलेले एक शीतपेय आहे. हे पेय अमेरिकेच्या अटलांटा येथे मुख्यालय असलेल्या द कोका-कोला कंपनी मार्फत बनवले व विकले जाते. जगभर प्रचंड लोकप्रिय असणारे हे शीतपेय अमेरिकेच्या जॉन पेंबर्टन ह्या वैद्याने १९व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम बनवले.

आजच्या घडीला कोका-कोला जगातील २०० देशांमध्ये विकले जाते व रोज सुमारे १.८ अब्ज लोक कोका-कोला पितात.[ संदर्भ हवा ]

कोका-कोलावर मराठी पुस्तक

  • अंतरंग कोका-कोलाचे (मूळ लेखक - नेव्हिल इझडेल व डेव्हिड बीसले; मराठी अनुवादक - प्रदीप सिंदेकर)