"गजानन सरपोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गजानन सरपोतदार हे एक मराठी चित्रपट लेखक-निर्माते-दिग्दर्शक होते...
(काही फरक नाही)

१३:२४, १२ मे २०१६ ची आवृत्ती

गजानन सरपोतदार हे एक मराठी चित्रपट लेखक-निर्माते-दिग्दर्शक होते. चित्रपट निर्माते नानासाहेब सरपोतदार हे गजाननरावांचे वडील आणि आदित्य सरपोतदार हे नातू होत.

गजाजन सरपोतदारांनी फिरते उपाहारगृह ही संकल्पना पुण्यामध्ये पहिल्यांदाच राबवली.

पुण्यातील सेनापती बापट रोडलगतच्या शेती महामंडळ चौकापासून विखे पाटील शाळेकडे जाणार्‍या रस्त्याला गजानन सरपोतदार रोड हे नाव आहे.

गजानन सरपोतदारांची निर्मिती असलेले चित्रपट

  • तुझ्यावाचुन करमेना (१९८६)
  • दुनिया करी सलाम (१९७९)
  • सासू वरचढ जावई (१९८३)


पुरस्कार

  • गजानन सरपोतदार यांच्या नावाने एक स्मृती पुरस्कार दिला जातो. डॉ. सदानंद मोरे यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.