"अनुजा साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अनुजा साठे (जन्म : ८ ऑक्टोबर, इ.स.१९८७) या एक मराठी अभिनेत्री आहेत. आ... |
(काही फरक नाही)
|
१६:०७, ८ मे २०१६ ची आवृत्ती
अनुजा साठे (जन्म : ८ ऑक्टोबर, इ.स.१९८७) या एक मराठी अभिनेत्री आहेत. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी ‘उत्तररात्र’ आणि ‘शोभायात्रा’ या मराठी नाटकांपासून केली.
सौरभ गोखले हे अनुजा साठे यांच्या पतीचे नाव. दोघेही ‘मांडला दोन घडीचा डाव’ या दूरचित्रवाणीच्या मालिकेत काम करत होते. त्यांचे लग्न २०१३ साली झाले.
अनुजा साठे यांची अभिनयाची कारकीर्द
- अग्निहोत्र (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
- असा मी अशी ती (मराठी चित्रपट)
- उत्तररात्र (मराठी नाटक)
- कॉफी आणि बरंच काही (मराठी चित्रपट)
- घंटा (मराठी चित्रपट)
- तमन्ना (हिंदी दूरचित्रवाणी मालिका)
- बाजीराव आणि मस्तानी (हिदी चित्रपट)
- भो भो (मराठी चित्रपट)
- मांडला दोन घडीचा डाव (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
- राखणदार (मराठी चित्रपट)
- लगोरी-मैत्री रिटर्न्स (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
- विसावा - एक घर मनासारखं (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
- शोभायात्रा (मराठी नाटक)