"बिसाऊ पॅलेस हॉटेल, जयपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो ज ने लेख बिस्साऊ पॅलेस हॉटेल, जयपूर वरुन बिसाऊ पॅलेस हॉटेल, जयपूर ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
बिसाऊ पॅलेस हॉटेल, जयपूर हे भारतातील [[जयपूर]] शहरातील एक होटेल आहे. हे होटेल रघुबीर सिंघजी या अमीर व्यक्तीने १९व्या शतकात बांधलेल्या राजवाड्यात उघडले गेले आहे. हा राजवाडा येथील अैतिहासिक वारसा सांगणारी इमारत आहे. |
|||
==ठिकाण == |
==ठिकाण == |
||
हे हॉटेल जयपूरच्या जुन्या शहरभागातील चंद पोल हनुमान मंदिरापासून अर्ध्या किलोमीटरवर आणि जरहण मशिदीपासून एक किलोमीटरवर जयपूर शहराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीबाहेर आहे. |
|||
हे |
हे शहराच्या ईशान्य दिशेस शहरापासून एक किलोमीटरवर आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://books.google.com/books?id=nPdfco2ZsYQC&pg=PA127|प्रकाशक= स्टर्लिंग पब्लिशिंग कंपनी, आय एन सी .|प्राप्त दिनांक=१९-०४-२०१६|शीर्षक= विथ द कामा सूत्र अंडर माय आर्म : माय माद्कॅप मिसाद्वेन्तुरेस अक्रोस इंडिया|भाषा=इंग्लिश}}</ref>इतर भेट देण्यायोग्य ठिकाणे म्हणजे जंतर मंतर, जल महाल, आणि हवा महाल. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे हॉटेल १३ किलोमीटरवर आणि जयपूर रेल्वे स्टेशनपासून ४ किमी. अंतरावर आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/hotels/info/bissau-palace-40584|प्रकाशक= क्लेअरट्रिप.कॉम|प्राप्त दिनांक=१९-०४-२०१६|शीर्षक= बिसाऊ पॅलेस हॉटेल जयपूर ,ठिकाण|भाषा=इंग्लिश}}</ref> |
||
==इतिहास == |
==इतिहास == |
||
⚫ | महाराजा सवाई जगत सिंघ या राजाने सन १८०३ ते १८१८ या दरम्यान हा राजवाडा बांधला. <ref name="A">{{स्रोत बातमी |दुवा=http://books.google.com/books?id=SZqtUmxtUJsC&pg=PA373|प्रकाशक= ज्ञान पब्लिशिंग हाऊस|प्राप्त दिनांक=१९-०४-२०१६|शीर्षक= लॅन्ड अॅन्ड पीपल ऑफ इंडियन स्टेट्स अॅन्ड युनिअन टेरिटरीज : ३६वा व्हॉल्यूम-राजस्थान|भाषा=इंग्लिश}}</ref>मूलतः याची रचना महकुलीन रघुबीर सिंघजी यांची होती. |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | महाराजा सवाई जगत सिंघ या राजाने |
||
⚫ | हॉटेलचे मुख्य प्रवेशद्वार वक्राकार आहे आणि प्रवेशद्वारातील बसविलेल्या रंगीबेरंगी लाद्या नयनरम्य व नमुनेदार दिसतात.जमिनीवरील लाकडी फर्निचर आरामात पडून राहाण्याचा आनंद देते. <ref name="BA">{{स्रोत बातमी |दुवा=http://books.google.com/books?id=SZqtUmxtUJsC&pg=PA373|प्रकाशक= स्टॅटेजिक बुक पब्लिशिंग |प्राप्त दिनांक=१९-०४-२०१६|शीर्षक= द ग्रैंड न्यू दिल्ली एस्कॅपेड|भाषा=इंग्लिश}}</ref>या हॉटेलमध्ये ३६ खोल्या आहेत. त्यातील कांहींमध्ये अद्वितीय शयनसाहित्य असून, प्रसाधनगृहदेखील साफसुथरे आणि प्राचीन कलाकुसर युक्त आहे. या राजवाड्यातील दरबारात महाराजा बिसाऊंचे रंगचित्र लटकावलेले आहे.<ref name="BA"/> शिवाय हाताघाईचया लढाईसाठी वापरल्या जाणार्या तलवारी राजवाड्याच्या भिंतीवर टांगलेल्या आहेत. बैठक खोलीचच्या पुढील बाजूस लाकडी तावदानात जुन्या पुस्तकांचे भरगच्च संग्रहालय आहे. शिवाय नमुनेदार कारागिरी केलेल्या एका प्रेक्षणीय दिमाखदार फडताळात जडजवाहर, हत्यारे, दगडावर घडविलेले हत्ती, फुलदाणी, फोटो, त्यात वाघाची शिकार देखावा, बिसाऊ कुटुंबाशी झालेली लॉर्ड माऊंटबॅटन यांची भेट यांचा समावेश आहे. <ref name="BA"/> या हॉटेलमध्ये तीन उपहारगृहे आहेत. त्यांतले एक गच्चीवर आहे. तेथे रात्री भोजनसमयी राजस्थानी लोकनृत्याचे कार्यक्रम होतात. |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
२२:१७, १९ एप्रिल २०१६ ची आवृत्ती
बिसाऊ पॅलेस हॉटेल, जयपूर हे भारतातील जयपूर शहरातील एक होटेल आहे. हे होटेल रघुबीर सिंघजी या अमीर व्यक्तीने १९व्या शतकात बांधलेल्या राजवाड्यात उघडले गेले आहे. हा राजवाडा येथील अैतिहासिक वारसा सांगणारी इमारत आहे.
ठिकाण
हे हॉटेल जयपूरच्या जुन्या शहरभागातील चंद पोल हनुमान मंदिरापासून अर्ध्या किलोमीटरवर आणि जरहण मशिदीपासून एक किलोमीटरवर जयपूर शहराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीबाहेर आहे. हे शहराच्या ईशान्य दिशेस शहरापासून एक किलोमीटरवर आहे. [१]इतर भेट देण्यायोग्य ठिकाणे म्हणजे जंतर मंतर, जल महाल, आणि हवा महाल. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे हॉटेल १३ किलोमीटरवर आणि जयपूर रेल्वे स्टेशनपासून ४ किमी. अंतरावर आहे.[२]
इतिहास
महाराजा सवाई जगत सिंघ या राजाने सन १८०३ ते १८१८ या दरम्यान हा राजवाडा बांधला. [३]मूलतः याची रचना महकुलीन रघुबीर सिंघजी यांची होती. शेखावती मिळकत बिसाऊ घराण्याची होती.[३] हा राजवाडा सन १९७७मध्ये हॉटेलमध्ये परिवर्तित केला गेला. सध्या हे हॉटेल जयपूरच्या जुन्या बाजार विभागात आहे.[३]
वास्तुशिल्प आणि अन्य गोष्टी
हॉटेलचे मुख्य प्रवेशद्वार वक्राकार आहे आणि प्रवेशद्वारातील बसविलेल्या रंगीबेरंगी लाद्या नयनरम्य व नमुनेदार दिसतात.जमिनीवरील लाकडी फर्निचर आरामात पडून राहाण्याचा आनंद देते. [४]या हॉटेलमध्ये ३६ खोल्या आहेत. त्यातील कांहींमध्ये अद्वितीय शयनसाहित्य असून, प्रसाधनगृहदेखील साफसुथरे आणि प्राचीन कलाकुसर युक्त आहे. या राजवाड्यातील दरबारात महाराजा बिसाऊंचे रंगचित्र लटकावलेले आहे.[४] शिवाय हाताघाईचया लढाईसाठी वापरल्या जाणार्या तलवारी राजवाड्याच्या भिंतीवर टांगलेल्या आहेत. बैठक खोलीचच्या पुढील बाजूस लाकडी तावदानात जुन्या पुस्तकांचे भरगच्च संग्रहालय आहे. शिवाय नमुनेदार कारागिरी केलेल्या एका प्रेक्षणीय दिमाखदार फडताळात जडजवाहर, हत्यारे, दगडावर घडविलेले हत्ती, फुलदाणी, फोटो, त्यात वाघाची शिकार देखावा, बिसाऊ कुटुंबाशी झालेली लॉर्ड माऊंटबॅटन यांची भेट यांचा समावेश आहे. [४] या हॉटेलमध्ये तीन उपहारगृहे आहेत. त्यांतले एक गच्चीवर आहे. तेथे रात्री भोजनसमयी राजस्थानी लोकनृत्याचे कार्यक्रम होतात.
संदर्भ
- ^ (इंग्लिश भाषेत) http://books.google.com/books?id=nPdfco2ZsYQC&pg=PA127. Unknown parameter
|प्राप्त दिनांक=
ignored (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ (इंग्लिश भाषेत) http://www.cleartrip.com/hotels/info/bissau-palace-40584. Unknown parameter
|प्राप्त दिनांक=
ignored (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ a b c (इंग्लिश भाषेत) http://books.google.com/books?id=SZqtUmxtUJsC&pg=PA373. Unknown parameter
|प्राप्त दिनांक=
ignored (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ a b c (इंग्लिश भाषेत) http://books.google.com/books?id=SZqtUmxtUJsC&pg=PA373. Unknown parameter
|प्राप्त दिनांक=
ignored (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)