"प्रश्वा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: प्रश्वा (Procyon) हा लघुलुब्धक (Canis Minor) या तारकासमूहातील सर्वांत तेजस्व... |
(काही फरक नाही)
|
२३:०५, १५ एप्रिल २०१६ ची आवृत्ती
प्रश्वा (Procyon) हा लघुलुब्धक (Canis Minor) या तारकासमूहातील सर्वांत तेजस्वी (आल्फा) तारा आहे. . हा आकाशातील आठ क्रमांकाचा तेजस्वी तारा असून त्याची दीप्ती (द्युति) सूर्याच्या सातपट आहे. जानेवारी ते मे या काळात हा आकाशगंगेच्या कडेशी दिसतो
लघुलुब्धक तारकासमूहातील बीटा ताऱ्याचे नाव जोमेइसा (Gomeisa) असे आहे.
पहा: चांदण्यांची नावे