Jump to content

"जनार्दन परब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
जनार्दन परब (मृत्यू : २ एप्रिल. इ.स. २०१६) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक होते.
जनार्दन परब (जन्म : इ.स. १९४५; मृत्यू : मुंबई, २ एप्रिल. इ.स. २०१६) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक होते.


त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांत आणि हिंदी-मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यांची अभिनयाची कारकीर्द ४० वर्षांची होती.
त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांत आणि हिंदी-मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यांची अभिनयाची कारकीर्द ४० वर्षांची होती.
ओळ २५: ओळ २५:


==जनार्दन परब यांचा अभिनय असलेले हिंदी-(मराठी) चित्रपट==
==जनार्दन परब यांचा अभिनय असलेले हिंदी-(मराठी) चित्रपट==
* आकांक्षा
* उडान
* ऐलान
* कसम
* क्रांतिवीर
* क्रांतिवीर
* गंमत जंमत (मराठी)
* गंमत जंमत (मराठी)
* गुलाम
* गोष्ट एका जप्‍तीची (मराठी दूरचित्रवाणी नाटक)
* गोष्ट एका जप्‍तीची (मराठी दूरचित्रवाणी नाटक)
* चायना गेट
* जिद्दी
* दरार
* दरार
* नवरी मिळे नवऱ्याला (मराठी)
* नवरी मिळे नवऱ्याला (मराठी)
* नायक
* बाजीगर
* मुझे कितना प्यार हैं तुमसे
* मृत्युदाता
* मृत्युदाता
* शिकारी : दि हंटर
* शिकारी : दि हंटर

२१:३४, २ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

जनार्दन परब (जन्म : इ.स. १९४५; मृत्यू : मुंबई, २ एप्रिल. इ.स. २०१६) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक होते.

त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांत आणि हिंदी-मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यांची अभिनयाची कारकीर्द ४० वर्षांची होती.

जनार्दन परब यांचा अभिनय असलेली मराठी नाटके

  • अजब न्याय वर्तुळाचा
  • अवध्य
  • नटकीच्या लग्नाला
  • काका किशाचा,
  • मुद्रा राक्षस
  • रात्र थोडी सोंगं फार
  • संगीत विद्याहरण
  • हमिदाबाईची कोठी

जनार्दन परब यांचा अभिनय आणि त्यांचे दिग्दर्शन असलेली मालवणी नाटके

  • कबूतरखाना
  • धुमशान
  • नशीबवान धाव खावचो

जनार्दन परब यांचे दिग्दर्शन असलेले मराठी चित्रपट

  • कुलस्वामिनी तुळजाभवानी
  • गंमत जंमत
  •  नवरी मिळे नवऱ्याला
  •  माझा पती करोडपती

जनार्दन परब यांचा अभिनय असलेले हिंदी-(मराठी) चित्रपट

  • आकांक्षा
  • उडान
  • ऐलान
  • कसम
  • क्रांतिवीर
  • गंमत जंमत (मराठी)
  • गुलाम
  • गोष्ट एका जप्‍तीची (मराठी दूरचित्रवाणी नाटक)
  • चायना गेट
  • जिद्दी
  • दरार
  • नवरी मिळे नवऱ्याला (मराठी)
  • नायक
  • बाजीगर
  • मुझे कितना प्यार हैं तुमसे
  • मृत्युदाता
  • शिकारी : दि हंटर
  • सिंड्रेला (मराठी)

पुरस्कार

  • कॉलेज साहित्य पुरस्कार
  • २००८ सालचा नटवर्य केशवराव दाते पुरस्कार
  • शंकर घाणेकर पुरस्कार


(अपूर्ण)