Jump to content

"जनार्दन परब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जनार्दन परब (मृत्यू : २ एप्रिल. इ.स. २०१६) हे एक मराठी नाट्य-चित्र अभ...
(काही फरक नाही)

२०:४४, २ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

जनार्दन परब (मृत्यू : २ एप्रिल. इ.स. २०१६) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक होते.

त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांत आणि हिंदी-मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यांची अभिनयाची कारकीर्द ४० वर्षांची होती.

जनार्दन परब यांचा अभिनय असलेली मराठी नाटके

  • अजब न्याय वर्तुळाचा
  • अवध्य
  • नटकीच्या लग्नाला
  • काका किशाचा,
  • मुद्रा राक्षस
  • रात्र थोडी सोंगं फार
  • संगीत विद्याहरण
  • हमिदाबाईची कोठी

जनार्दन परब यांचा अभिनय आणि त्यांचे दिग्दर्शन असलेली मालवणी नाटके

  • कबूतरखाना
  • धुमशान
  • नशीबवान धाव खावचो

जनार्दन परब यांचे दिग्दर्शन असलेले मराठी चित्रपट

  • कुलस्वामिनी तुळजाभवानी
  • गंमत जंमत
  •  नवरी मिळे नवऱ्याला
  •  माझा पती करोडपती

जनार्दन परब यांचा आभिनय असलेले हिंदी चित्रपट

  • क्रांतिवीर

पुरस्कार

  • कॉलेज साहित्य पुरस्कार
  • २००८ सालचा नटवर्य केशवराव दाते पुरस्कार
  • शंकर घाणेकर पुरस्कार


(अपूर्ण)