Jump to content

"राजेंद्र खेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राजेंद्र खेर (जन्म : ३ जानेवारी, इ.स. १९६१) हे एक मराठी लेखक आहेत. ==रा...
(काही फरक नाही)

००:०७, २४ मार्च २०१६ ची आवृत्ती

राजेंद्र खेर (जन्म : ३ जानेवारी, इ.स. १९६१) हे एक मराठी लेखक आहेत.

राजॆंद्र खेर यांनी लिहिलेली पुस्तके

  • उदयन (मराठी आणि इंग्रजी)
  • काया बनी चंदनी (गुजराथी)
  • गीतांबरी
  • द साँग ऑफ सॅल्व्हेशन (इंग्रजी)
  • दिग्विजय
  • देवांच्या राज्यात
  • देह झाला चंदनाचा
  • दैनंदिन भगवद्गीता
  • धनंजय
  • बिंदुसरोवर
  • हॉलीवूडचे विनोदवीर